Tax Planning: आपण स्वतः कर नियोजन करावे का ?

Reading Time: 3 minutes तुमची जोखीम घेण्याची क्षमता तुमच्याशिवाय दुसरे कोणीही चांगली समजू शकत नाही. Tax Planning साठी गुंतवणूक करताना हेच लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

Tuition fee: आयकर बचतीचे नियोजन करताना मुलांची ट्युशन फी विसरलात तर नाही ना?

Reading Time: 4 minutes आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत ट्युशन फी (Tuition fee) आयकरात सूट आहे (जुन्या कर पद्धतीनुसार अर्थात ‘ओल्ड टॅक्स रीजीम’ नुसार). म्हणूनच तुम्ही ही रक्कम १.५ लाख रुपयांच्या करमुक्त गुंतवणुकीत समाविष्ट करू शकता. ही सूट भारतातील नोकरीस असलेल्या व्यक्तीस प्रदान केली जाते. 

Tax Planning: सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन (सन2020-2021)

Reading Time: 5 minutes गेल्यावर्षी आर्थिक वर्ष संपल्यावरही लॉकडाऊनमुळे मागील वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने अशी मुदत मिळण्याची शक्यता नाही. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेऊन करबचत करणे शक्य असून आज आपण त्यांना या वर्षात मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊयात, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी गोंधळ उडणार नाही.

पैशाचं पुनरावलोकन करताना लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

Reading Time: 4 minutes वाढती महागाई आणि पगार यांच योग्य संतुलन असणं बदलत्या काळाची गरज आहे.म्हणूनच पैशाचंही रोज पुनरावलोकन करणं महत्त्वाचे आहे. दिवसभराच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी ‘गुगल ॲनेलिटिक्स’चा वापर करू शकता. रोजचा खर्च आणि त्याचं नियोजन व्यवस्थापन मॅट्रिक्स द्वारे करता येते. पैशाचं पुनरावलोकन करण्याची एक पद्धत आहे. ज्यात प्रत्येक दैनंदिन खर्चाचा किंवा बचतीचा मागोवा घेता येतो.