म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती

Reading Time: 2 minutes आपण अजूनही ठराविक व्याज देणाऱ्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करता का?  मग थांबा हे वाचा, जरा विचार करा आणि म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार हे चुकीचे आहे. म्युच्युअल फंड मध्ये तब्बल ३६ प्रकारच्या योजना असतात. त्यातील १६ योजना शेयर बाजाराशी अजिबात संबंधित नसतात. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य म्युच्युअल फंड योजना निवडा.आपली संपत्ती पुढील ३० वर्षात ३० पट बनवण्यासाठी आपली गुंतवणूक फक्त १२% चक्रवाढ व्याजाने वाढीची आवश्यकता आहे. हे शक्य होऊ शकते म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून.

Life Insurance: जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत

Reading Time: 3 minutes जीवन विमा पॉलिसी आयुष्यातील अत्यंत आवश्यक आणि अविभाज्य भाग तर आहेच शिवाय आजच्या युगात त्याकडे उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणूनही बघितले जाते. ही पॉलिसी केवळ मृत्यूपश्चात कव्हरेज पुरवत नाही तर तात्पुरते अथवा कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व आल्यास त्यासाठीही या पॉलिसी अंतर्गत कव्हरेज मिळते. गुंतवणूक व कर-लाभ (Tax benefit) एकत्रीतपणे मिळवून देणारा एक अत्यंत आवश्यक पर्याय म्हणजे जीवन विमा पॉलिसी.

कसे होईल १० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त ?

Reading Time: 2 minutes सध्याच्या गुलाबी वातावरणात व्हॅलेंटाईनच्या प्रेमळ चर्चेसोबतच,  “किमान करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखच ठेवण्यात आली आहे फक्त कलम ८७ए  मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे.” अशा आशयाचे संवाद कानावर पडत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामधील  करप्रणालीबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. परंतु जर व्यवस्थित नियोजन केले तर तुमचे १० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होऊ शकते. कसं ते खालील तक्त्यावरून समजून घेऊया.

कलम ८०सी अंतर्गत करबचतीचे १० विविध पर्याय

Reading Time: 3 minutes नवीन वर्षाच्या आगमनानंतर हळूहळू आर्थिक नववर्षाचे वारे वाहायला लागतात. गुलाबी थंडीतही कर (Tax), गुंतवणूक (Investment), करबचत (Tax Saving) असे शब्द ऐकून घाम फुटतो. मग चालू होते लगबग कर वाचविण्याची आणि त्यासाठी शोधले जातात गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय! असे पर्याय जे कर वाचवून उत्तम परतावाही देतील.

८० सी अंतर्गत गुंतवणुकीचे पर्याय

Reading Time: 2 minutes मार्च महिना सुरू झाला आहे. नविन वर्षातला तिसराच महिना असला तरी चालू…

३१ मार्चच्या आधी कर वाचवायचे ७ पर्याय

Reading Time: 3 minutes कलम ८०सी अंतर्गत कर वाचवण्याचे ७ पर्याय- पी.पी.एफ.- ईक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स…