वयावर्षे ३० च्या आत माहित असल्याच पाहीजे अशा महत्वपूर्ण आर्थिक बाबी !

Reading Time: 3 minutesसामान्यपणे एखादा व्यक्ती वयाच्या २४ वर्षापर्यंत नोकरीला लागतो. सुरुवातीला पहिल्या पगारातून आई…

Personal Budget: मासिक बजेट तयार करण्याच्या ११ स्टेप्स

Reading Time: 4 minutesआपले पहिले वैयक्तिक बजेट तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण सुरुवात केल्यावर भीती जाते आणि फायदे समजतात. फार कमी भारतीय लोक मासिक बजेट तयार करतात, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी, कर्जातून बाहेर पडण्यासाठी, अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी बजेट तयार करणे अत्यावश्यक ठरते.

Saving & Investment: बचत आणि गुंतवणूक यामधील मूलभूत फरक

Reading Time: 3 minutesजेव्हा कधी आर्थिक विषयांवर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत चर्चा करतो, त्यातले जवळपास सगळेच आपल्याला असा सल्ला देतात, की महिन्याच्या शेवटी तुमच्यापाशी एक ठराविक रक्कम उरली पाहिजे. जेणेकरून, तुम्हाला तुमची सगळी देणी देऊन व दैनंदिनखर्च भागवून जी रक्कम हातात उरेल रकमेतून एकतर बचत करता येईल, किंवा गुंतवणूक करता येईल. पण मुळात या सगळ्याच गोष्टी बव्हंशी तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवरही अवलंबून असतात. बऱ्याचशा गुंतवणूकदारांना बचत आणि गुंतवणूक यातला फरक समजत नाही. या दोघांचीही उद्दिष्टेही वेगवेगळी आहेत. त्यामुळे आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी या दोघांमधला मूलभूत फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

आर्थिक मंदीचा सामना कसा कराल?

Reading Time: 3 minutesपेट्रोलपासून रोजगार क्षेत्रापर्यंत मंदीची झळ बसते आहे. ही घसरण किती काळापर्यंत राहील हे निश्चित सांगता येत नाही पण अशा काळात सामान्यांनी काय करावे म्हणजे मंदीची कमीत कमी झळ व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबाला बसेल ही विचार करण्याची गोष्ट आहे. आर्थिक मंदीला सामोरे जाणे अपरिहार्य आहे पण आता आपली भूमिका की असेल आर्थिक निर्णय घेतला कोणती काळजी घ्यावी याबद्दल थोडे बोलूया. 

Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा?

Reading Time: 3 minutesआपत्कालीन निधी निर्माण करणे हे कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची पहिली पायरी आहे. ‘संकट सांगून येत नाहीत’ हे वाचून गुळगुळीत झालेले वाक्य आहे. बऱ्याच संकटांना तोंड देण्याची आपली आर्थिक तयारी नसल्याने मानसिक दृष्ट्या तुम्ही खचून जाता आणि आपोआपच संकटे मोठी होतात. 

नवीन वर्षासाठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…

Reading Time: 3 minutesखरं सांगायचं तर आर्थिक नियोजन अनावश्यक, कठीण, अशक्य अशा कुठल्याही प्रकारात मोडत नाही. ती एक साधी, सरळ सोपी गोष्ट आहे. गरज आहे ती फक्त हे नियोजन मनापासून स्वीकारण्याची आणि ते तितक्याच जिद्दीने यशस्वीपणे पूर्ण करण्याची.

Frugality: काटकसर म्हणजे नक्की काय?

Reading Time: 4 minutesबऱ्याच लोकांना काटकसर एक एकांगी संकल्पना वाटते, ज्यामध्ये तुम्ही फक्त पैसा वाचवता आणि सतत पैसे वाचवण्याची सवय आपल्याला फारशी आवडण्यासारखी नाही. विकिपीडिया सांगते त्या प्रमाणे,काटकसर जीवनशैली आहे. काटकसर खूप वैयक्तिक आणि सापेक्ष गोष्ट आहे. माझ्यासाठी जी काटकसर आहे ती माझ्या आईवडिलांच्या दृष्टीने कदाचित उधळपट्टी असेल. सुरवात करूया काटकसरीचे स्वरूप समजून घेण्यापासून, ज्यामुळे तुम्ही अधिक सक्षमतेचा विचार करू शकाल.

कोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesकोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन कोरोना महामारीसारख्या संकटात ज्यांच्याकडे बचत…

काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला?

Reading Time: 3 minutesकाही महत्त्वाचा, अचानक आलेला खर्च करण्यासाठी आपल्या खात्यात पुरेशी शिल्लक च नसते. कारण महिना संपता संपता अनेक जणांचा पगार सुद्धा अस्सा संपलेला असतो की लक्षातच येत नाही. महिन्याची १ तारीख आणि शेवटची तारीख हसत हसत आनंदाने भेटल्या, असे फार कमी जणांचे होते. मग काही इमर्जन्सी खर्च उद्भवला तर इतरांकडे हात पसरायची वेळ येते. अशी वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर त्यासाठी काही ठोस पावले ही उचलायलाच लागतात.