ऐतिहासिक दिवस

Reading Time: 2 minutes भारतीय शेअरबाजाराच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आजपासून शेअरबाजारातील व्यवहाराची सौदापूर्ती आता…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutes माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

श्रीकृष्ण जयंती विशेष: कृष्णाकडून शिका व्यवस्थापन कौशल्याच्या या ५ गोष्टी

Reading Time: 3 minutes कृष्ण कोण होता? कृष्ण गोकुळातला ‘माखनचोर’ होता. कृष्ण राधेचा प्रियकर होता. तो द्वारकाधीश होता आणि अर्जुनाचा सारथीही होता. असुरांचा नाश करणारा नरहरी होता तर गोवर्धनाचे छत्र बोटावर पेलणारा उत्तम बासरीवादकही होता. कृष्ण त्याची प्रत्येक भूमिका यशस्वीपणे पार पाडत होता. आपण काही कृष्ण नाही. पण आपल्याला जर  आयुष्यातल्या प्रत्येक भूमिकेत यशस्वी व्हायचं असेल तर कृष्णाने शिकवलेला मार्ग आचरणात आणावा लागेल. कृष्ण एक चांगला व्यवस्थापक होता त्याने सांगितलेली व्यवस्थापन कौशल्य आचरणात आणल्यास तुम्हीही उत्तम व्यवस्थापक बानू शकाल. 

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा (भाग २)

Reading Time: 4 minutes भारतातील शेअर बाजारावर नोंद असलेल्या यशस्वी कंपन्यांमधली दादा कंपनी म्हणून “आयटीसी लिमिटेड” ओळखली जाते. हिंदीमध्ये आजोबांना “दादाजी” नावाने हाक मारतात. आयटीसी लिमिटेड मात्र भल्याभल्या कॉर्पोरेटर्ससाठी कर्तुत्वाबरोबरच वयाने सुद्धा दादाजी आहे. आयटीसीचा जन्म १९१० साली “इम्पेरियल टोबाको कंपनी” म्हणून कोलकाता येथे झाला. तेव्हा प्रमुख व्यवसाय तंबाखू आणि सिगारेट होता. ‘आयटीसी’ची यशोगाथा मागील भागावरून पुढे चालू- 

सरकारी कंपन्यांवरील विश्वास की खासगी कंपन्यांची कार्यक्षमता?

Reading Time: 4 minutes सरकारी उद्योग, व्यवस्था कार्यक्षम नाहीत, हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्या विश्वासार्ह आहेत. आणि खासगी कंपन्या जेवढ्या कार्यक्षम आहेत, तेवढ्या त्या विश्वासार्ह नाहीत! खासगीकरणाचे लोण जगभर आणि भारतात वेगाने पसरत असताना हे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे. खासगीकरणाचा एक टप्पा पूर्ण झाला असताना त्याच्या अपरिहार्य रेट्यात भारत यापुढे कोणता मार्ग निवडतो, हे नजीकच्या भविष्यकाळात स्पष्ट होईल.  

म्युच्युअल फंड क्या है? – भाग १

Reading Time: 4 minutes शेअर घेऊ की रोखे की कमोडीटी घेऊ याचा गुंतवणूकदाराने विचार करण्यापेक्षा पात्रताधारक फंड व्यवस्थापक गोळा झालेल्या रकमेचे नियोजन करत असतात. वैयक्तिक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक किमान १,००० रुपयांपासून तर मासिक गुंतवणूक किमान ५०० रुपयांपासून सुरु करू शकतो. काही फंड घराणी मासिक १०० रुपयांपासून देखील गुंतवणूकीची सुविधा देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रोकड सुलभ असून गरज पडल्यास विना थांबा तुम्ही काढू शकता. म्युच्युअल फंडा व्यतिरिक्त इतर गुंतवणूक साधनांमधे एकल जोखीम – एकल परतावा असे धोरण दिसून येते.