म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १८

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘सेबी’ची नवीन प्रॉडक्ट कॅटेगरी तिसरा भाग हायब्रीड फंड आणि स्पेशल फंड. ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच कर्जरोखे संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे.  ऑक्टोबर २०१७ मध्ये ‘सेबी’ने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये एकच फंड चालवता येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराला फंड निवड करणं सोपा होईल. हा फरक साधारण एप्रिल-मे २०१८ नंतर दिसून आला. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ६

Reading Time: 2 minutes नमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “निधी व्यवस्थापन प्रक्रियेबद्दल (Fund Management Process)”. म्युच्युअल फंडाचा सर्वात महत्वाचा भाग असतो तो “फंड मॅनेजमेंट टीम सीआयओ (Chief Investment Officer)”. हा टीमचा मुख्य असतो. काही मोठ्या म्युच्युअल फंडामध्ये  कर्जरोखे व समभाग (Debt &Equity) यासाठी वेग वेगळे सीआयओ देखील असतात. डेट किंवा कर्जरोखे म्हणजे कर्जरोख्यांशी संबंधित योजनांसाठी, तसेच इक्विटी संबंधित योजनांसाठी वेग वेगळे फंड मॅनेजर्स असतात. 

म्युच्युअल फंड क्या है? -भाग ५

Reading Time: 3 minutes या लेखमालेच्या तिसऱ्या भागात योजनांचे माहितीपत्रक का वाचावे? याचा उहापोह केला होता. आज आपण म्युच्युअल फंडांचे प्रकार, योजनांचे वैविध्य याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करू. गुंतवणूकीसाठी कायम खुला (Open Ended), मुदत बंद (Close Ended) आणि विशिष्ट कालावधीसाठी खुला होणारा (Interval) असे फंडांचे तीन मुख्य प्रकार असतात. तुम्हाला नावं वाचून फंडांच्या प्रकारांची कार्य करण्याची पद्धत लक्षात आली असेल.

शेअर्स खरेदी करण्यापूर्वी समजून घ्या समभागांचे विभाजन आणि एकत्रीकरण

Reading Time: 3 minutes शेअरबाजारात नोंदणी केलेल्या प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची संख्या ठरलेली असते त्याचा उल्लेख कंपनीच्या मसुद्यात (Articles of incorporation) केलेला असतो. ही संख्या त्या कंपनीच्या समभागांचे दर्शनीमूल्य (Face value) किती आहे यावर अवलंबून असते. समजा एखाद्या कंपनीचे भाग भांडवल १० कोटी रुपये असेल आणि ते रु. १०/- च्या एका भागात असेल, तर त्याच्या समभागांची संख्या १ कोटी होईल.