अक्षय्य तृतीया: सोने खरेदीचे हे नवीन पर्याय तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesयावर्षी अक्षय्य तृतीया कोरोनाच्या सावटाखाली आहे. मागील वर्षांपासून कोरोना व्हायरसमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. सणांचा उत्साह कुठेतरी हरवून गेला आहे. लॉकडाऊनमुळे दुकानेही बंद आहेत. यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील खरेदी करू शकता. ऑनलाइन गुंतवणूक देखील अत्यंत सुरक्षित पर्याय आहे.

सर्वसामान्यांसाठी सोने हा गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे का?

Reading Time: 3 minutesभारतातील सोन्याच्या गुंतवणुकीचे आकलन कोव्हीड-१९ च्या कालावधीत सोन्याचे वाढलेले दर पाहता अनेकजण…

सोन्यात गुंतवणूक – किती आणि कशी?

Reading Time: 3 minutesआपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओच्या परताव्यात सोने स्थैर्य देऊ शकते. तसेच कमालीच्या अस्थैर्याची परिस्थिती निर्माण झाली – युद्ध, आर्थिक मंदी, सरकारी दिवाळखोरी किंवा तत्सम – तर अशा काळात इतर कुठल्याही गुंतवणूक पर्यायापेक्षा सोन्यात जास्त परतावा मिळेल. त्यादृष्टीने आपल्या संपूर्ण गुंतवणुकीतील ५-१०% भाग हा सोन्यात असायला हरकत नाही. मात्र त्यापेक्षा जास्त भाग आपल्या आर्थिक नियोजनाला हानिकारकच ठरत असतो.

अक्षय्य तृतीया आणि सुवर्ण गुंतवणूक

Reading Time: 3 minutesसुवर्ण खरेदी आपल्या संस्कृतीचा / परंपरेचा भाग आहेच शिवाय सोने व सोन्याचे दागिने हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. हौशीला मोल नसते.परंतु जर आपली हौस आपल्या गुंतवणुकीचा उत्तम पर्याय बनू शकत असेल तर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. यासाठी गरज आहे ती तुमचा दृष्टिकोन बदलण्याची.सोनं खरेदीसाठी पारंपरिक पर्यायांचा विचार करण्यापेक्षा आधुनिक पर्यायांचा विचार केल्यास, तुमची हौस आणि गुंतवणुकीचं कठीण गणित तुम्ही सहज सोडवू शकाल.

सोन्याच्या प्रचंड साठ्यातील पैसा फिरेल कसा ?

Reading Time: 3 minutesपुरेसा आणि किफायतशीर दरांत पैसा वापरायला मिळणे, ही देशाची गरज आहे. पण पुरेशा बँकिंगअभावी आणि सोन्याच्या प्रचंड साठ्यामुळे सारा देश अडला आहे. सोन्याच्या या प्रचंड साठ्याचे पैशांत रुपांतर करण्यासाठी ‘ट्रान्सफोर्मिंग इंडियाज गोल्ड मार्केट’ असा नीती आयोगाचा अहवाल येतो आहे. त्यातील योजना देशाला या अपंगत्वातून बाहेर काढतील, अशी आशा आहे.