सोशल मीडियाचे व्यसन सोडविण्याचे १० उपाय

Reading Time: 3 minutes काही वर्षांपूर्वीपासून सोशल मीडियाचे अस्तित्व आहे पण आत्ता या काही वर्षातच याची इतकी सवय होऊ लागली आहे की या सवयीचं आपल्याला व्यसन लागले आहे. या व्यसनामुळे अगदी मानसिक अस्वास्थ्यातदेखील होऊ लागलं आहे, असं का? कारण आधी सोशल मीडिया जास्त करून फक्त कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरच वापरता येत होता किंवा अगदी मोबाईल किंवा टॅब्लेटवर जरी म्हणलं तरी ते सर्वांनाच परवडण्यासारखं नव्हतं पण आजची परिस्थिती बदलली आहे. 

Valentine week: “व्हॅलेंटाईन विक”मागचं खरं अर्थकारण

Reading Time: 3 minutes कोणत्याही जागरूक व्यक्तीला हे स्पष्टपणे कळतं की या सर्व ‘डेज’चं  योग्यप्रकारे बाजारीकरण केलं गेलंय. यामुळे या आठवड्यात होणारी बाजारातील उलाढाल बघता नात्याची वीण आता इतकी पातळ आणि वरवरची झाली आहे की फक्त गिफ्ट्स आणि डेजच्या माध्यमातूनच ती झिरझिरीत वीण अस्तित्वात राहतेय असं जाणवतं.

तुम्ही मोबाईल ॲडिक्ट आहात का?

Reading Time: 3 minutes अलबर्ट आईन्स्टाईन यांना कोण ओळखत नाही? जगातील या थोर शास्त्रज्ञाला वाटणारी भीतीही अनाठायी नव्हती. कारण त्यांच्या चाणाक्ष नजरेला  झपाट्याने वाढणाऱ्या टेक्नॉलॉजिचा होणारा दुष्परिणाम आधीच जाणवला होता. आज मोबाईल किंवा स्मार्टफोन नावाचं यंत्र अलबर्ट आईन्स्टाईन यांची भीती सार्थ ठरवीत आहे. 

नरेंद्र मोदी- मोदींचा विजय आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे १२ मूलमंत्र

Reading Time: 3 minutes लोकसभा निवडणूकींचा निकाल लागला आणि श्री नरेंद्र मोदी यांनी अद्भुत यश कमावत पुन्हा एकदा पंतप्रधान पद मिळवलं. हा विजय फक्त लोकसभेपुरता मर्यादित नाही. हा विजय प्रत्येकाला स्पर्श करून जाणारा आहे. प्रत्येकजण यातून खूप काही शिकू शकतो. व्यापाऱ्याला, एका इंटरप्रिन्युअरला खूप काही यातून शिकता येण्यासारखं आहे.