बीटकॉईनच्या किंमतीचा विक्रम, पण जे टिकले त्यांच्यासाठीच ! 

Reading Time: 3 minutes२०१५ मध्ये २६६ डॉलरला एक ते आज ६६ हजार डॉलरला एक बीटकॉईन, हा आहे बीटकॉईनच्या किंमतीचा सहा वर्षांतला प्रवास. आणि मध्ये प्रचंड चढउतार. ज्याला हे हेलकावे झेपतात, त्यांनी बीटकॉईनच्या गुंतवणुकीत पडावे. ज्याला ही जोखीम पेलवणार नाही, त्याने अशा गुंतवणुकीत अजिबात पडू नये. 

Bitcoin FAQ: बिटकॉईन संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे

Reading Time: 3 minutesबिटकॉईनवरील तीन भागातील लेखमाला प्रसिद्ध झाल्यावर यासंबंधात आपण विचारलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे (Bitcoin FAQ) देण्याचा माझा प्रयत्न आहे.  बिटकॉइन लेखमाला आपण वाचलीत अनेकांनी ती आवडल्याचे वेळोवेळी कळवले त्यामुळे माझा उत्साह वाढायला मदत झाली.

Future of Bitcoin: बिटकॉईन आणि भविष्यात होऊ शकणारे बदल

Reading Time: 4 minutesआजच्या लेखात आपण बिटकॉईन आणि भविष्यात होऊ शकणाऱ्या बदलांबद्दल (Future of Bitcoin) माहिती घेऊया. या आधीच्या लेखातून बिटकॉईन निर्मितीची गरज त्याचप्रमाणे ते ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे त्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाविषयी माहिती आपण करून घेतली. हे चलन विकेंद्रित, विश्वासार्ह, स्वयंस्पष्टता, व्यवहारात फेरफार न करता येणारे व पारदर्शक असल्याचे जगभरात लोकांनी त्याला मान्यता दिली.

Blockchain: ब्लॉकचेन तंत्रज्ञान नक्की काय आहे?

Reading Time: 4 minutesअनेक क्षेत्रात निर्माण झालेल्या मक्तेदाऱ्या मोडून भविष्यातील वेगवेगळ्या संधी आपल्याला ब्लॉकचेन तंत्राचा वापर करून शोधता येतील यातील अनेक गोष्टींवर सध्या प्रयोग चालू असून त्यामुळे सर्वच क्षेत्रातील प्रस्तावित मध्यस्थांचे उच्चाटन होणार आहे.

Bitcoin currency: बिटकॉइन चलन की मालमता?

Reading Time: 4 minutesबिटकॉईन सर्वात प्रथम निर्माण झालेली क्रेप्टोकरन्सी आणि ग्लोबल पेमेंट सिस्टीम असून त्याच्या विशेष रचनेमुळे त्याचे नियमितपणे व्यवहार जगभरात कुठूनही तात्काळ करता येणे शक्य आहे.

Bitcoin: बीटकॉईनच्या ऐका हाका, पण सावधान, घाईने घेऊ नका !

Reading Time: 4 minutesइलॉन मस्कने बीटकॉईनमध्ये (Bitcoin) गुंतवणूक केल्यामुळे बीटकॉईनचा पुन्हा बोलबाला सुरु झाला आहे. पण त्यामुळे सरकारे आणि शिखर बँका आर्थिक स्थैर्याची चिंता करू लागल्या आहेत. बीटकॉईन जगभर घालत असलेला धुमाकूळ हा अनियंत्रित तंत्रज्ञानाचा भाग आहे. ज्याचा स्वीकार आणि नकार – असे काहीच सरकारांच्या हातात राहिलेले नाही, असे दिसते आहे. या पार्श्वभूमीवर बीटकॉईनच्या प्रवासाकडे आपण कसे पाहणार आहोत? 

Bitcoin mining: बिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमके काय?

Reading Time: 5 minutesब्लॉकचेन क्रिप्टोकरन्सीच्या मार्गात असलेला सगळ्यात मोठा अडथळा अर्थात डबल स्पेंड प्रॉब्लेम नेमका कसा सोडवते. पण डबल स्पेंड प्रॉब्लेम हा क्रिप्टोकरन्सीच्या समोरचा सगळ्यात मोठा अडथळा असला तरी एकमात्र अडथळा नव्हता. डिजिटल माध्यमातून चलन वितरीत कसे करायचे, हे ब्लॉकचेन ने सोडवलं पण क्रिप्टोकरन्सी प्रत्यक्षात उतरवण्यामागे दुसरा मोठा प्रॉब्लेम होता. तो म्हणजे या चलनाचे निर्माण कसे करायचे? 

Bitcoin and cryptocurrency: बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान – भाग २

Reading Time: 4 minutesमागच्या भागात आपण बघितलं क्रिप्टोकरन्सीची सुरुवात कशी झाली आणि त्याच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अर्थात डबल स्पेंडिंग म्हणजे काय. या भागात आपण बघूया क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान अर्थात ब्लॉकचेन नेमके डबल स्पेंडिंग कसे सोडवते.

Bitcoin and cryptocurrency: बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान – भाग १

Reading Time: 5 minutesगेल्या काही महिन्यांत अगदी पानटपरी पासून ते मोठ्या मोठ्या सीए लोकांच्या चर्चेत, फेसबुक पोस्ट्समध्ये बिटकॉईन आणि त्या अनुषंगाने क्रिप्टोकरन्सी (Bitcoin and cryptocurrency) हे विषय डोकावू लागलेले आहेत. यातल्या बहुतांश लोकांचे सूर हे बिटकॉईन बद्दल काहीसे बिचकणारे आणि बिटकॉईनकडे संशयाने बघणारे आहेत आणि त्यात काही गैरही नाही. 

आता नवी डिजिटल भांडवलशाही

Reading Time: 6 minutesअनेक पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांनी आता चेकचे व्यवहार पूर्णपणे बंद केले आहेत. यापुढे या…