Browsing Tag
Narendra Modi
7 posts
शेअर बाजार – रु. २० लाख कोटी ?? हा खेळ आकड्यांचा…
Reading Time: 5 minutesकोरोनामुळे येत असलेल्या आर्थिक अरिष्टांचा सामना करताना प्रत्येक देशाने मरगळलेल्या, मान टाकलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरिता उपाययोजना केल्या आहेत आणि आपला देश ही अर्थातच याला अपवाद नाही. मा. पंतप्रधानांनी त्यांच्या संबोधनांत रु. २० लाख कोटी रकमेच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करताच सर्व स्तरांमधून त्याचे स्वागत करण्यात आले.
Economic Package: “आत्मनिर्भर भारत अभियान” महत्वाच्या घोषणा !
Reading Time: 2 minutesकरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची (Economic Package) माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली. विकासाला चालना देण्याबरोबरच “आत्मनिर्भर भारता अभियानासाठी” हे पॅकेज तयार करण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.
स्वावलंबी भारत ! २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेजची पंतप्रधान मोदींची घोषणा
Reading Time: 2 minutesBe Vocal for Local : ‘लोकलसाठी व्होकल बना, लोकल वस्तू खरेदी करा’, पंतप्रधान मोदींचा स्वदेशी नारा. करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउन पुढे वाढवला जाणार असल्याची घोषणा केली.
नरेंद्र मोदी- मोदींचा विजय आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे १२ मूलमंत्र
Reading Time: 3 minutesलोकसभा निवडणूकींचा निकाल लागला आणि श्री नरेंद्र मोदी यांनी अद्भुत यश कमावत पुन्हा एकदा पंतप्रधान पद मिळवलं. हा विजय फक्त लोकसभेपुरता मर्यादित नाही. हा विजय प्रत्येकाला स्पर्श करून जाणारा आहे. प्रत्येकजण यातून खूप काही शिकू शकतो. व्यापाऱ्याला, एका इंटरप्रिन्युअरला खूप काही यातून शिकता येण्यासारखं आहे.
नरेंद्र मोदींना मिळालेले बहुमत हा बहुजनांचा मूक शहाणपणा?
Reading Time: 6 minutesभेदभावमुक्त व्यवस्थेने हा महाकाय देश बांधला गेला पाहिजे, अशा व्यवस्थेकडे जाण्याचे मार्ग अर्थक्रांतीने चार प्रस्तावाच्या रूपाने दाखविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिशेने देशाला नेत आहेत आणि बहुजन समाजाकडे ते समजून घेण्याचा शहाणपणा आहे, म्हणून या निवडणुकीत त्यांना मोठे बहुमत मिळाले आहे. देशात असे हे प्रथमच घडते आहे.