उत्सव कर्ज: उत्सव काळात मिळणाऱ्या कर्ज सवलती आणि वस्तुस्थिती

Reading Time: 4 minutesसणासुदीच्या दिवसात नवनवीन कपडे, दागिने, मिठाई, फुले तर मोठ्या खरेदीसाठी कर्जाची मागणी सुद्धा जास्त केली जाते. म्हणूच या उत्सव हंगामात बँकांची रस्सीखेच चालूच असते. गणेशोत्सव, अक्षय तृतीया, दसरा -दिवाळी, पुन्हा येणारा नाताळ अशा महत्त्वाच्या उत्सवादरम्यान ग्राहकांच लक्ष वेधण्यासाठी अधिकाधिक आकर्षक ऑफर्स घेऊन बँका बाजारात उतरतात आणि कर्जाचा “सेल”लावतात.  

वैयक्तिक अपघात विमा – काळाची गरज !

Reading Time: 6 minutesएका माहितीनुसार भारतामध्ये दर तासाला ५५ अपघात होतात. म्हणजे जवळपास मिनिटाला एका अपघाताची नोंद होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात पाच लाख अपघात झाले. परिणामी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही भारतात सर्वाधिक आहे. हे पाहता वैयक्तिक अपघात विमा गरजेचा आहे.

आरोग्य विम्यावर बोलू काही…

Reading Time: 5 minutesसर्वच लोक आर्थिक दृष्टीने सक्षम नाहीत, की जे मोठ्या वैद्यकीय उपचारांचा खर्च पेलू शकतील. दुर्दैवाने मग लोक आपले सोने, शेती (प्रॉपर्टी) आणि इतर मौल्यवान गोष्टी विकतात, भविष्य काळासाठी केलेल्या गुंतवणुकीला अशा प्रकारे हात लावला जातो. वेळप्रसंगी इतरांकडून कर्ज घेतले जाते. अतिशय किरकोळ प्रीमियम भरून घेतलेला आरोग्य विमा तुमची जिद्दीने केलेली बचत व भवितव्य सुरक्षित करू शकतो.

पिक विमा योजनांचे महत्व

Reading Time: 4 minutesपिक विमा योजनेविषयी उलटसुलट चर्चा होत असली तरी शेतकऱ्यांना संकटात आधार देण्याची त्यातल्या त्यात व्यवहार्य अशी जगात मान्य असलेली ती पद्धत आहे. त्यामुळे अशा योजनांतील त्रुटी दूर करताना शेतकरी अशा योजनांपासून दूर जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली पाहिजे.