Browsing Tag

pan card

आधार- पॅन लिंकींगला मुदतवाढ, जाणून घ्या कसे करायचे लिंकिंग? 

"पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी" म्हणजेच  आधार - पॅन लिंकिंग ही केंद्रासारकरच्या काही महत्वपूर्ण उद्दीष्टांपैकी एक आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ८.४७…
Read More...

आधार क्रमांकाच्या सहाय्याने आता मिळवा पॅनकार्ड !

जुलै २०१९ ला जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन नियम प्रस्तावित करण्यात आले होते. करवसुली,  करबुडाव्यांना चाप, पारदर्शी व्यवहार ही प्रमुख उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून नियमांची आखणी करण्यात आली होती. आयकर विवरण पत्र म्हणजे आयटीआर…
Read More...

१ सप्टेंबरपासून बदललेले आयकराचे ८ महत्वपूर्ण नियम तुम्हाला माहिती आहेत का?

बँक नियमांपाठोपाठ आता करासंबंधित नवीन नियमांची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. जुलै २०१९ च्या अर्थसंकल्पात करासंदर्भात काही नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. हे नियम संसदेत प्रस्तावितही करण्यात आले होते. परंतु आता हे…
Read More...

पॅन कार्डच्या नियमांमधील ४ महत्वपूर्ण बदल

प्रत्येक भारतीय नागरिक, संस्था, कंपनी यांच्यासाठी पॅन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहेच पण आयकर विभागासाठीही करदात्यांचे पॅन कार्ड खूप महत्वाचे कागदपत्र आहे. आजकाल जवळपास सर्वच व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे आयकर विभागाला या…
Read More...

पॅन विषयी सर्व काही

पॅन कार्ड हे महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे.  अगदी बँक खाते उघडण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुम्ही करदाते (Tax payer) असाल किंवा नसाल, पण तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. या लेखात आपण पॅन…
Read More...

पॅन कार्डमधील चुका दुरूस्त करा आता एका क्लिकवर..!!

पॅन कार्डमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त करणे आवश्यक आहे. काही वेळेस नाव, जन्मतारखेमध्ये चुक होऊ शकते. अशा वेळेस त्या चुका दुरूस्त करणे गरजेचे आहे. जर पॅन कार्डमध्ये एका अक्षराची जरी चुक असेल तर पॅन कार्ड अमान्य ठरू शकते.…
Read More...

तुमचंही पॅनकार्ड रद्द झालंय का? लगेच तपासा काही मिनिटांत..

भारत सरकारने ११ लाखांपेक्षा अधिक पॅन कार्ड निष्कीय्र केले आहेत. विविध कारणांमुळे आपले पॅन कार्ड निष्क्रिय झाले असण्याची शक्यता आहे.पॅन कार्ड रद्द होण्याची कारणे-एका व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असल्यास,चुकीची अथवा नकली…
Read More...

आधार व पॅनकार्ड जोडण्याची अंतिम मुदत मार्च २०१९

आधार कार्ड व पॅन कार्ड एकमेकांशी जोडणे बंधनकारक असल्याचे भारत सरकारने पुर्वीच जाहिर केले होते. यासाठीची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली असून, नविन तारिख ३१ मार्च २०१९ ही आहे.आत्तापर्यंत ही मुदत चार वेळा वाढवण्यात आली आहे. सेन्ट्रल बोर्ड ऑफ…
Read More...