मोबाईल, आर्थिक नियोजन आणि कमी होणारी कार्यक्षमता

Reading Time: 2 minutesमोबाईल हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अगदी बँकिंग पासून डेटिंग पर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवर सहज शक्य होत आहेत. मोबाईलमुळे आयुष्य सुखकर झाले आहे. कुठलीच गोष्ट १००% चांगली किंवा वाईट नसते. त्याचप्रमाणे मोबाइलचेही अनेक तोटे आहेत.  मोबाईलमुळे शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्याच्या तक्रारीही वाढत चालल्या आहेत. तसेच, हा मोबाईल तुमच्या सामाजिक आयुष्यावर, तुमच्या कार्यक्षमतेवर, तसेच तुमच्या आर्थिक नियोजनावरही विपरीत परिणाम करतोय हे तुम्हाला माहिती आहे का? 

कार्यक्षमता घटवणाऱ्या व वेळेच व्यवस्थापन बिघडवणाऱ्या वाईट सवयी – भाग  २

Reading Time: 3 minutesमागच्या भागात आपण कार्यक्षमता घटविणाऱ्या वाईट सवयीची माहिती घेतली. या भागात आपण वेळेचे नियोजन बिघडविणाऱ्या गोष्टी व त्यावरचे उपाय याबद्दल माहिती घेऊया.

कार्यक्षमता घटवणाऱ्या व वेळेच व्यवस्थापन बिघडवणाऱ्या वाईट सवयी – भाग १

Reading Time: 2 minutesआपण बऱ्याच वेळा, काही काम करताना सोशल मिडीयाला दूर ठेवू शकत नाही? बऱ्याच दिवस चालणा-या कामांसाठी स्वत:ला मानसिक रित्या तयार करणे कठीण वाटत आहे का? कामावर लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही का? वरील सर्व प्रश्नांच उत्तर जर ‘हो’ असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. स्वत:ला गुंतवून ठेवणे, उत्पादकता राखणे या गोष्टी कठीण झाल्या आहेत. हल्ली लक्ष विचलित होण्यासाठी एक क्लिकचा पुरेसा आहे. पण थोडी जागरूकता असेल, तर या गोष्टी सहज सुधारता येतात.