Rules Of Financial Planning : आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम

Reading Time: 2 minutesआर्थिक नियोजन करताना काही नियमांचे पालन करणं (Rules Of Financial Planning) आवश्यक आहे. भविष्यासाठी किंवा जीवनशैलीसाठी प्रत्येकाला गंगाजळीची गरज भासते. पूर्वी केलेली काही साठवणूक हवी असते. पण ही साठवणूक, गुंतवणूक करायची तरी कशी? त्यासाठी काही आर्थिक नियोजन नको का?  हे आर्थिक नियोजन कसे करायचे? त्याचे टप्पे काय असतील? कोठे गुंतवणूक करावी? योग्य  गुंतवणुकीतले फायदे, चुकीच्या गुंतवणूकीतले धोके याबद्दल या लेखात सविस्तर माहिती घेऊया. 

आर्थिक क्षेत्र: नवीन वर्षातील १० महत्वाचे बदल

Reading Time: 3 minutesआर्थिक क्षेत्र:महत्वाचे बदल  आर्थिक क्षेत्र म्हटल्यावर बदल हे होतच असतात. आर्थिक क्षेत्रात…

जानेवारी 2021 पासून बदलणारे हे 9 नियम तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesजानेवारी 2021 पासून बदलणारे हे 9 नियम  नवीन वर्षात अनेक गोष्टी बदलणार…

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेताना लक्षात ठेवा हे ११ नियम

Reading Time: 3 minutesनवीन तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. या बदलातून बँकिंग आणि वित्त क्षेत्रही मागे राहिले नाही. आजकाल एसएमएस, मेल आणि फोन कॉलवरून देखील  वैयक्तिक कर्जाची ऑफर मिळत असते. काहीजण कमी व्याज दराने वैयक्तिक कर्ज देण्याची ऑर देतात. यामुळे बरेच जण या सापळ्यात अडकतात आणि कर्ज घेतात. वैयक्तिक कर्जाची  निवड करण्याआधी, “वैयक्तिक कर्ज खरोखरच आवश्यक आहे का?” हा विचार करावा.   किती आणि कोणत्या कर्जदाराकडून कर्ज घ्यावे? त्याची परतफेड कशी करावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखामधून मिळतील.

1 ऑक्टोबर 2020 पासून बदललेले महत्वपूर्ण नियम तुम्हाला माहिती आहेत का ?

Reading Time: 3 minutes1 ऑक्टोबर 2020 पासून बदललेले महत्वपूर्ण नियम  1 ऑक्टोबर 2020 पासून ‘ऑक्टोबर…

आयटीआर दाखल केला नाही? ३१ डिसेंबर पूर्वी फाइल करून दंडाची रक्कम वाचवा

Reading Time: 3 minutesकलम २४F नुसार आयकर कायदा २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून जास्त कडक करण्यात आला आणि मूल्यांकन वर्ष २०१८-१९ पासून तो जास्त प्रभावीपणे अंमलात आला. आपले उत्पन्न जर करपात्र मर्यादित रकमेपेक्षा कमी असेल तर आपण वेळेत उत्पन्न कर भरून उशीराची फी भरणे टाळू शकतो. ३१ ऑगस्ट ही तुमची  इन्कम टॅक्स  रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याची शेवटची तारीख होती. पण तरीही आपण रिटर्न भरला नसेल, तर दंड टाळण्यासाठी आपण ३१ डिसेंबर पूर्वी भरणे आवश्यक आहे. 

‘फास्टॅग’विषयी सारे काही…

Reading Time: 2 minutesटोलनाक्यावरची ट्रॅफिकची भलीमोठी लाईन हा अनेकांचा नित्य अनुभव असेल. अनेकदा सुट्टे पैसे आणि सुट्ट्या पैशांच्या ऐवजी दिली जाणारी चॉकलेट्स हा वादाचा आणि विनोदाचाही मुद्दा झाला होता. पण या साऱ्या गोष्टी टाळण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना करण्यात आली आहे. ती म्हणजे फास्टॅग! काय आहे फास्टॅग, त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्याचे फायदे काय, या साऱ्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊ. 

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

Reading Time: 3 minutesसध्या शेअर बाजारातील हवा नरमगरम आहे, आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदार कपाळाला हात लावून बसले आहेत. “दोन-तीन वर्षे चालू ठेवलेल्या सिपमध्ये (SIP) नुकसान कसे काय दिसतेय?” असा जाबदेखील अनेक जण विचारत आहेत. काहींना आपले नशीब खराब वाटतेय, तर काहींना आपण फसवले तर गेलो नाही ना, याची शंका येतेय. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदारांचा हा सगळा सार्वजनिक गोंधळ उडालेला आहे तो या खेळाचे नियम त्यांनी समजून घेतले नाहीत म्हणून.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ३

Reading Time: 4 minutesम्युच्युअल फंड आस्थापनांना विविध स्वतंत्र नियंत्रकांसोबत काम करावे लागते. जसे की रिझर्व्ह बँक ही रोखे बाजार तसेच आंतरराष्ट्रीय विनिमय बाजाराचे स्वतंत्र नियंत्रक म्हणून काम पाहत असते. त्यामुळे म्युच्युअल फंडांना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांना अधीन राहूनच रोखे, आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणुका, परदेशी गुंतवणूकदार यांच्यासोबत काम करता येते.