‘आयपीएल’मधून शिका आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesएक नवीन उत्साहपूर्ण आर्थिक वर्ष सुरु झालंय आणि या वर्षाच्या सुरवातीलाच दोन अत्यंत महत्वाचे उत्सव देशात सुरु आहेत. एक लोकसभा निवडणुका आणि दुसरं आयपीएल मॅचेस! खरंतर यातील एक घटना राजकीय आणि दुसरी संपूर्णपणे क्रीडा किंवा मनोरंजन विश्वातली आहे. मग याचा संबंध नवीन आर्थिक वर्षाशी कसा काय? जरा विचार करा, तुम्हाला लक्षात येईल की या दोन्ही घटनांमागे ही काही आर्थिक धागे आहेत. या घटना आपल्या आणि पर्यायाने देशाच्या नवीन आर्थिक वर्षाला एक दिशा देऊ शकतात. कसं? हे जरूर वाचा.

मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)

Reading Time: 3 minutesभारतात सर्व मिळून असे २१ शेअरबाजार असले तरी या दोन बाजारातच सर्वाधिक सौदे होतात. या दोन्ही बाजारांना कमोडिटी व्यवहार करण्याची परवानगी मिळाली असून पूर्ण भारतभर त्यांचे दलाल, उपदलाल यांचे जाळे पसरलेले असून तेथून रोखीचे, वायद्यांचे आणि भविष्यातील व्यवहार कोणीही कोठूनही करू शकतो.

शेअर बाजार : भारतीय गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल !

Reading Time: 4 minutesनव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच नव्हती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. हा खेळ त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला आज शेअर बाजार किंवा भांडवली बाजाराची चर्चा करणे, क्रमप्राप्त झाले आहे.

विशेष बदलती सरासरी

Reading Time: 2 minutesयापूर्वी आपण साधी बदलती सरासरी (SMA) याविषयी माहिती घेतली. शेअरबाजारातील ट्रेडर्स अजून एका प्रकारच्या सरासरीवर लक्ष ठेवतात. यास विशेष बदलती सरासरी किंवा एक्सपोनेशल मुव्हिंग एव्हरेज(EMA) असे म्हणतात.

BSE – शेअर बाजारसाठी बीएसई ॲप

Reading Time: 2 minutesमुंबई शेअर बाजार (BSE) या आशियातील सर्वात जुन्या आणि जगात सर्वाधिक कंपन्यांचे व्यवहार होत असलेला शेअर बाजार असून बाजारातील घडामोडी गुंतवणूकदारांना समजाव्यात म्हणून BSE India या नावाचे अँप गुगल स्टोअरवर उपलब्ध आहे. नाविन्यपूर्ण अनुभव असे देणारे हे अँप असून मार्केट व्यवहाराशी संबंधित सर्वांनी ते आपल्याकडे ठेवणे जरुरीचे आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? सिए श्रुती शहा

Reading Time: < 1 minuteसेन्सेक्स आणि निफ्टी !!! या दोन शब्दांशी सर्वसामान्य माणसांचा संबंध फक्त वर्तनमापत्रात वाचण्यापुरताच येत असतो. अनेकांच्या मनात या दोन शब्दांबद्दल कुतूहल आणि गोंधळ दोन्हीही असतं. या दोन्ही शब्दांची प्राथमिक माहिती या व्हिडिओमधून आपण करून घेऊया.

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

Reading Time: 6 minutesही मी सुदर्शन केमिकल्स (पुणे) मध्ये नोकरीला असतानाची गोष्ट….तेंव्हा मी कंपनीतील सर्व…

‘द साऊथ सी बबल’…एका जागतिक महाघोटाळ्याची कथा

Reading Time: 4 minutesपुर्वी झालेले आणि संभाव्य  घोटाळे हा सर्वसामान्यांना बाजारापासून  दूर  ठेवणारा एक मोठा…