FinTech: तुम्हाला फिनटेक बद्दल माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes फिनटेक हा शब्द फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. जसे निफ्टी= एनएससी +फिफ्टी, सेन्सेक्स= सेन्सेटिव्ह+ इंडेक्स. फिनटेक कंपन्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून वित्तीय क्षेत्रांशी संबंधित कार्य करत असतात. 

कोरोना महामारीच्या काळात मंदीमध्ये संधी मिळवणारे हे ७ व्यवसाय 

Reading Time: 3 minutes कोविड-१९ महामारीमुळे सामान्य लोकांचे जनजीवन तर विस्कळीत झालेच, त्याबरोबर औद्योगिक क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला आहे. एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेला चांगलाच हादरा बसला आहे. तरीही मंदीमध्ये संधी साधत अनेक व्यवसायांनी नफा कमावला आहे. लहान मोठे उद्योग-धंदे डबघाईला आले असले तरी अनेक नव्याने निर्माण झालेले व्यावसायिक मात्र धंद्यात पाय रोवून उभे आहेत.

Startup Funding: भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग २

Reading Time: 3 minutes भारत हा विकसनशील देश असला तरी नक्कीच प्रगतीपथावर आहे यात शंकाच नाही. अलिकडच्या काळात स्वत:च असं काहीतरी चालू कराव यासाठी तरूण वर्गामध्ये चढाओढ असते. अर्थातच ९ ते ७ च्या नोकरीच्या फंद्यात अडकण्यापेक्षा स्वत: स्टार्टअपचा विचार करत असतील, तर निश्चित चांगली गोष्ट आहे. सुरूवातीला आपण ‘स्टार्टअप’ म्हणजे काय ते जाणून घेऊ. मागच्या भागात आपण स्टार्ट अप फंडिंग आणि त्याच्या ३ पर्यायांची माहिती घेतली या भागात आपण उर्वरित ३ फंडिंग पर्यायांची माहिती घेऊया. 

Startup Funding: भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग १

Reading Time: 3 minutes सध्या युवावर्गाला ९ ते ७ च्या नोकरी करण्यापेक्षा स्टार्टअपचे आकर्षण वाटते. पण अनेकदा कितीही चांगली योजना तयार असली प्रश्न असतो तो स्टार्टअप फंडींगचा (Startup Funding). आजच्या लेखात आपण स्टार्टअप आणि स्टार्टअप फंडिंगबद्दल सविस्तर माहिती घेऊया.