Browsing Tag
Technical Analysis
5 posts
Technical Analysis: शेअर बाजार गुंतवणुकीमध्ये तांत्रिक विश्लेषणाचे महत्व
Reading Time: 3 minutesगुंतवणूकदार मूलभूत विश्लेषणाचा तर ट्रेडर्स तांत्रिक विश्लेषण विचारात घेतात. खरं तर या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केल्यास ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार दोघांनाही अधिक फायदा होऊ शकतो. शेअर बाजारामध्ये पाहिलं तर ७०% व्यवहार ट्रेडिंगचे होतात. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ट्रेडर यांना तांत्रिक ज्ञानाची गरज आहे. यात प्रामुख्याने आलेखांचा (Charts) विचार केला जातो. या दृष्टीनेही चार्ट विश्लेषण प्रणाली सर्वात विश्वसनिय व लोकप्रिय आहे. काही वर्षांपासून याचा वापर वाढत आहे.
शेअर बाजाराची संथ वाटचाल…
Reading Time: 2 minutesबाजार हा ठराविक टप्पे पार करतच पुढे-मागे होत असतो. या शास्त्राचा शोध साधारण ११९ वर्षापुर्वी म्हणजे १९०० साली लागला. अमेरिकेतील चार्ल्स डॉव यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. आज ११९ वर्षानंतर सुद्धा त्यांनी सांगून ठेवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच बाजाराचे विश्लेषण करावे लागते. तसे केल्यास बऱ्यापैकी अचूक पद्धतीने बाजाराची किंवा शेअरची पुढील दिशा ठरविणे शक्य होते. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज काल गोष्टी खूपच सोप्या झाल आहेत. पूर्वी तांत्रिक विश्लेषणासाठी लागणारे आलेख (charts) हाताने काढावे लागत होते.
शेअर बाजार सर्वोच्च पातळीच्या जवळ, पुढे काय?
Reading Time: 2 minutesगेल्या आठवडयात राष्ट्रीय शेअर बाजारच्या (NSE) निर्देशांकाने (निफ्टी) ११६१० ही खालची पातळी गाठली होती तर १२०३९ हा उच्चांक गाठला होता.
गेल्या काही दिवसांच्या हालचालींचा विचार करता, इथून पुढे बाजार तेजीत जाईल अशी जास्त शक्यता आहे. सद्य परिस्थितीत तरी तेजी/मंदी वाल्यांना धोका असण्याचे संकेत नाही. पुढील आठवडा आणि येणाऱ्या काळासाठी बाजारात विक्रीचा जोर वाढला तर ११८०० ही पहिली पातळी महत्वाची ठरेल.