women’s day special: महिलांसाठी आर्थिक नियोजनाची ७ सूत्र
Reading Time: 3 minutes आज ८ मार्च. जगभरात आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणजेच International women’s day साजरा केला जातो. राजकारण असो वा समाजकारण, व्यवसाय असो किंवा नोकरी, आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. याचबरोबर आपला संसार आणि करियर या सर्व आघाड्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. पण या सक्षम आणि सुशिक्षित महिला ‘अर्थसाक्षर’ आहेत का?