आरोग्य विमा समज – गैरसमज
“आरोग्य विमा समज – गैरसमज ” या विषयावर श्री. भास्कर नेरुरकर, हेल्थ एडमिनिस्ट्रेशन टिम हेड, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी यांचे मार्गदर्शन !
आरोग्य विम्याची खरंच गरज आहे का?
आरोग्य विम्याचा क्लेम नाकारला जाण्याची कारणे कोणती आहेत?
कंपनीने तुमचा आरोग्य विमा काढलेला असेल, तर वैयक्तिक आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे का?
आरोग्य विमा पॉलिसी किती रकमेची घ्यावी ?
आरोग्य विम्याचा क्लेम 100% सेटल होत नाही. खास करून कोरोना काळात बहुतांश लोकांना हा अनुभव आला आहे. याची काय कारणे आहेत?
आरोग्य विमा पॉलिसीचे नुतनीकरण करताना आजारांची माहिती देणे आवश्यक आहे का? अशा प्रश्नाची जाणून घेण्यासाठी “आरोग्य विमा समज – गैरसमज” हा व्हिडीओ नक्की पहा
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies