Month: January 2022
21 posts
LIC IPO : गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार करा
Reading Time: 4 minutesसरकारच्या दृष्टीने एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) खूप महत्त्वाचा आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीकरणाचे 1.75 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार शेअर बाजारात एलआयसीचा काही हिस्सा विकणार आहे.
SEBI SAARATHI APP : गुंतवणूकदारांसाठी सेबीचे ‘सारथी’ ॲप
Reading Time: 3 minutesगुंतवणूकदारांना उपयुक्त होईल असे ‘सा₹थी’ या नावाचे अँड्रॉईड आणि आयओएस या यंत्रणेवर चालणारे दोन्ही प्रकारचे मोबाइल अँप सेबीने सुरू केले आहे. दुय्यम बाजारात व्यवहार करण्यासाठी खाते उघडणे, आपला ग्राहक ओळखा, (KYC), डिपॉजीटरी सेवा याविषयी माहितीच्या लिंक्स आहेत. याखाली असलेल्या उपविभागात कर्जरोख्याविषयी प्राथमिक माहिती आहे.
5 Biggest Wealth destroyers : ‘या’ ५ शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधान
Reading Time: 3 minutesजर तुम्ही जास्त कर्ज, व्यवस्थापनाच्या समस्या असलेल्या किंवा कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला नुकसानीचा धोका जास्त असतो. आजच्या लेखात आपण मागील पाच वर्षात ज्या शेअर्समध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे ते बघूया:
Insurance policy : ‘या’ आहेत सर्वात महत्वाच्या विमा पॉलिसी
Reading Time: 3 minutesमच्याकडे विमा पॉलिसी असेल तर तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता, कोणत्याही अनपेक्षित येणाऱ्या संकटामध्ये विमा पॉलिसी मुळे तुम्हाला आर्थिक मदत मिळते. आज कोरोनाच्या काळात विमा पॉलिसी असणे किती महत्वाचे आहे हे सर्वांच्याच लक्षात आले आहे.
Car Loan : नवीन कारसाठी लोन घेताय.. वाचा ‘या’ उपयुक्त टिप्स
Reading Time: 3 minutesआजकाल सर्व आघाडीच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका अतिशय सहजपणे आणि अतिशय स्पर्धात्मक व्याजदरात कार लोन देत आहेत. अनेक पर्याय उपलब्ध असल्याने, कार पुरवणाऱ्या बँका कर्जदाराला गोंधळात टाकू शकतात. अर्थात लोन घेण्याआधी पुढील काही गोष्टी विचारात घेतल्या तर ही प्रक्रिया सोपी होऊ शकते.