कर्जमुक्त कसे व्हावे – भाग २

Reading Time: 4 minutesकर्जमुक्तीसाठी नेमके काय करावे? हा प्रश्न नेहेमी सर्वांना पडलेला असतो. त्याचाच वेध घेणाऱ्या लेख मालिकेतील हा दुसरा लेख. खर्च करण्यासाठी किंवा एखादी मालमत्ता विकत घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसतील तर बँकांकडून कर्ज घेतले जाते. याबदल्यात मासिक परतफेड मात्र व्याजासहित करावी लागते.“आपल्याला गरज आहे म्हणून कर्ज घ्यायचे की बँक कर्ज देते आहे म्हणून आपल्या अनावश्यक गरजा वाढवायच्या?”  याचा विचार न करता घेतलेले कर्ज तुम्हाला “कर्जबाजारी” बनवते.

कर्जमुक्त कसे व्हावे – भाग १

Reading Time: 3 minutesआग, कर्ज किंवा शत्रू अगदी थोड्या प्रमाणात जरी शिल्लक असतील तर त्यांना लगेच संपवा कारण ते अस्तित्वात राहिले तर पुन्हा पुन्हा वाढतात.  कर्जामुळे अनेक न संपणाऱ्या अडचणी निर्माण होतात. कर्जमुक्तीसाठी नेमके काय करावे? हा प्रश्न नेहेमी सर्वांना पडलेला असतो. त्याचाच वेध या लेख मालिकेत आपण घेणार आहोत. 

कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे

Reading Time: 2 minutes‘कर्ज’ हा एक शब्द अनेक भावनांना साद घालतो. प्रत्येक व्यक्तीनुसार या शब्दाभोवती असणाऱ्या भावना बदलत जातात. लहानपणापासून घरात कर्जावरून ताणतणाव बघितलेल्यांना ‘कर्ज’ शब्द ऐकल्यावर एकप्रकारची शिसारी येते. “कर्ज घेणे चांगले की वाईट?” या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे तर आहेच त्याचबरोबर ते व्यक्तिसापेक्षही आहे. 

क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?: भाग २

Reading Time: 3 minutesआपल्या क्रेडीट कार्डचा सजग वापर करावा. कार्डचा वापर झाल्यावर आपल्या  पाकिटात कार्ड ठेवले गेले आहे का याकडे लक्ष द्यायला हवे. बऱ्याचदा खर्च करताना लक्षात येते की आपले क्रेडिट कार्ड मागच्या वेळेस पेट्रोल पंप किंवा दुकानदाराला  दिल्यावर आपण परत घ्यायचे विसरलो म्हणून!

कर्जे स्वस्त होणार : रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्याची कपात

Reading Time: < 1 minuteरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज आपले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये, अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आता रेपो दर ६.२५ टक्के व रिव्हर्स रेपो दर ६ टक्के असणार आहे.

व्हॅट आॅडिट रिपोर्टच्या फॉर्म (७०४)मधील बदल

Reading Time: 2 minutesअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, व्हॅट ऑडिट रिपोर्टचा नवीन फॉर्म आला आहे…

ई-वे बिल- १ मे महाराष्ट्र दिनापासून महाराष्ट्रात लागू

Reading Time: 2 minutesअर्जुन (काल्पनिक पात्र): कृष्णा, १ मे पासून महाराष्ट्रात ई-वे बील लागू करण्याचा निर्णय घेण्यात…

थकलेले आयकर रिटर्न भरण्याची शेवटची संधी!!

Reading Time: 2 minutesवर्ष २०१५-१६ व २०१६-१७ चे आयकर रिटर्न भरण्याची संधी ३१ मार्च २०१८…

प्रेम हे “कर” मुक्त आहे का ?

Reading Time: 3 minutesश्रीकृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, प्रेम हे सर्व कर्माचे मूळ आहे. जसे पती-पत्नी,…

ई-वे बीलमुळे कोणावर संक्रांत ?

Reading Time: 2 minutesअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, कालच मरक संक्रांत झाली. सर्वाना तिळगुळ मिळाले. सरकारने…