बचत आणि गुंतवणूक यामधील मूलभूत फरक

जेव्हा कधी आर्थिक विषयांवर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत चर्चा करतो, त्यातले जवळपास सगळेच आपल्याला असा सल्ला देतात, की महिन्याच्या शेवटी तुमच्यापाशी एक ठराविक रक्कम उरली पाहिजे. जेणेकरून, तुम्हाला तुमची सगळी देणी देऊन व दैनंदिनखर्च…

मुबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये झालेल्या पडझडीला जबाबदार कोण?

मुंबई! भारताची आर्थिक राजधानी आणि अनेकांची स्वप्ननगरी. या स्वप्ननगरीमध्ये स्वतःचं घर असणं हीच मुळी अभिमानाची बाब आहे. त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे मुंबईमधल्या घरांचे अवाजवी आणि न परवडणारे दर. मुंबईतील घरांच्या वाढलेल्या अवाजवी किंमतीला…

तुम्हाला कामात दिरंगाई करायची सवय आहे? मग हे वाचा

टीव्ही, मोबाईल याचा बरोबरीने २१ व्या शतकात लागणाऱ्या वाईट सवयींमध्ये अजून एक महत्वाची सवय म्हणजे- ‘चालढकल करणे’. आश्चर्य वाटेल पण ही मोठी समस्या आहे. “कल करे सो आज, आज करे सो अब” हा सुविचार म्हणून बरा वाटतो, पण वास्तवात मात्र आपण “आज करे सो…

तुमची आर्थिक उद्दिष्टे कशी ठरवाल?

आपल्या भविष्यासाठी, आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे, याबद्दल कोणाचंच दुमत नसेल.  पण आर्थिक नियोजन कसं करायचं? ते करण्याची सुयोग्य पद्धत कोणती? असे अनेक प्रश्न बहुतांश लोकांच्या…

“वर्ल्ड टूर” करायची आहे? आधी हे वाचा…

ट्रिपला जाताना काही गोष्टींची पूर्व तयारी असणे केव्हाही चांगले, मग जर परदेशात फिरायला जाण्याच्या विचारात असाल, तर आणखी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसं टुरिस्ट कंपनीसोबत जाणार असाल तर, फार काही तयारी करावी लागत नाही. पण स्वतः नियोजन…