Home Loan: लवकरात लवकर गृहकर्जातून मुक्त व्हायचे आहे? मग हे वाचा

Reading Time: 3 minutesसर्वसामान्य माणूस घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) घेतोच. हे गृहकर्ज लवकरात लवकर फेडण्याचे अनेक उपाय आहेत. यापैकीच एक म्हणजे गृहकर्जाचे Part Prepayment करणे.

Career Obstacles: या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे

Reading Time: 2 minutesयश ही अशी गोष्ट आहे जी सर्वांनाच हवी असते. परंतु त्यासाठी करावी लागणारी मेहनत, अडजस्टमेंट्स यासाठी मात्र फार कमी लोकांची तयारी असते. यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली शोधून सापडत नाही, तर ती तुमची तुम्हालाच तयार करावी लागते. यश मिळविण्याची गुरुकिल्ली शोधताना, यश व अपयश दोन्ही पचविण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर यशाच्या मार्गात येणाऱ्या आपल्या काही सवयी बदलणं पण तेव्हढंच आवश्यक आहे. या सवयी असणाऱ्या व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत.

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१: जाणून घ्या नवीन नियम व अटी

Reading Time: 3 minutesदि. १ एप्रिल २०१६ रोजी सुरु झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ या योजनेमध्ये काही स्वागतार्ह बदल करण्यात आले असून,  ‘माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१’ नुसार राज्यात मोठ्या प्रमाणावर मुलींना याचा लाभ होणार आहे. आजच्या लेखात आपण या योजनेचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत, इ. बद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत. 

Types of Financial Planning: आर्थिक नियोजनाचे हे ७ महत्वाचे प्रकार, तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजन करताना त्याचे विविध प्रकार (Types of Financial Planning)विचारात घेऊन त्यानुसार नियोजन केल्यास ते यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

Health Insurance Review: आरोग्य विम्याचे पुनरावलोकन करणे आवश्यक असते का?

Reading Time: 3 minutesकोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटांमुळे आरोग्य विम्याने सर्वांच्या प्राधान्य यादीमध्ये स्थान मिळवलं आहे. परंतु, आरोग्य विम्याचे पुनरावलोकन (Health Insurance Review) या अतिशय महत्वाच्या संकल्पनेबद्दल अनेकजण अनभिज्ञ असतील.

Tax Concession: ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या या प्राप्तिकर सवलतींची तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesजेष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आपले सरकार उपलब्ध करून देतच असते. तसेच आयकर विभागाने देखील काही विशेष कर सवलती दिल्या आहेत. अर्थात या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे कारण या सुविधा निवासी भारतीयांसाठीच आहेत. 

Types of Credit Card: क्रेडिट कार्डचे हे विशेष प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 4 minutesक्रेडिट कार्डचा वापर तर अनेकजण करत असतील पण आपल्यासाठी योग्य क्रेडिट कार्ड कोणतं हे ठरविण्यासाठी क्रेडिट कार्डचे प्रकार (Types of Credit Card) माहिती असणं आवश्यक आहे. 

Credit Score: आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारे हे ७ घटक

Reading Time: 4 minutesकर्ज देताना बँक नेहमी कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअर (Credit Score) तपासते. क्रेडिट स्कोअर हा कर्ज मंजुरीसाठी अत्यंत आवश्यक असतो. आजच्या लेखात आपण आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, याबद्दल माहिती घेणार आहोत. 

Rules Of Financial Planning : आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम

Reading Time: 2 minutesआर्थिक नियोजन करताना काही नियमांचे पालन करणं (Rules Of Financial Planning) आवश्यक आहे. भविष्यासाठी किंवा जीवनशैलीसाठी प्रत्येकाला गंगाजळीची गरज भासते. पूर्वी केलेली काही साठवणूक हवी असते. पण ही साठवणूक, गुंतवणूक करायची तरी कशी? त्यासाठी काही आर्थिक नियोजन नको का?  हे आर्थिक नियोजन कसे करायचे? त्याचे टप्पे काय असतील? कोठे गुंतवणूक करावी? योग्य  गुंतवणुकीतले फायदे, चुकीच्या गुंतवणूकीतले धोके याबद्दल या लेखात सविस्तर माहिती घेऊया. 

असा साजरा करा ‘अर्थ’पूर्ण गुढीपाडवा

Reading Time: 2 minutesआज गुढीपाडवा! तमाम मराठी जनतेसाठी नवीन आशा पल्लवित करणाऱ्या या सणवार यंदाही कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षभरात अनेकांनी आपल्या उत्पन्नाचे साधन, जीवलग व्यक्ती गमावल्या आहेत. पुढच्या वर्षी कोरोनमुक्त गुढीपाडवा साजरा करू, ही आशा यावर्षीही कायम आहे. पण तरीही निराश होऊ नका.