झोमॅटो: झोमॅटोसारखे आयपीओज आणि संभ्रभित गुंतवणूकदार  

Reading Time: 4 minutesएका तर्कशुद्ध अभ्यासाप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या अधिकतम 31 रुपये अधिमूल्य (Premium) मिळवण्याची पात्रता असताना झोमॅटो कंपनीने त्याच्या दुपटीहून अधिक अधिमूल्य मिळवून त्यावर 80% अधिक बाजारभाव मिळवून 65% अधिक तो भावाने बंद होण्याची किमया शेअर बाजारात नोंदण्याच्या पहिल्या दिवशी केली.

CBDC: सेन्ट्रल बँक डिजिटल करन्सीच्या निर्मितीसंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesक्रेप्टोकरन्सी संबंधात सरकारने यापूर्वी धरसोड वृत्ती दाखवली असून आता याबाबत निश्चित काय धोरण असेल ते समजण्यास मार्ग नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, सरकार क्रेप्टो करन्सीजवर बंदी आणणार नाही, परंतू त्याचे नियमन करणारा कायदा आणेल असे या वर्षाच्या सुरुवातीला म्हटले आहे. सर्वात अलीकडे यासंदर्भातील वक्तव्य भारतीय रिजर्व बँकेचे उप गव्हर्नर टी रबीशंकर यांच्याकडून 22 जुले 2021 रोजी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले आहे.

DICGC: बँक बुडाल्यास बँकेच्या ठेवीदारांना 90 दिवसांत पैसे परत -या बातमीमागील सत्य आणि तथ्य

Reading Time: 2 minutesतोट्यात चाललेल्या बँका ही सरकार आणि रिझर्व बँक याच्यापुढील मोठी डोकेदुखी आहे. यावर नियंत्रण ठेवणारी रिझर्व बँक आपली जबाबदारी पार पाडण्यास कुठेतरी निश्चितच कमी पडते. यात सरकारी बँकांना राजकीय  कारणाने का होईना मदत करायला कोणतेही सरकार कायम तयार असते. त्यामुळे या बँका सक्षम होण्याऐवजी कायमच्या अपंग झाल्या आहेत. आता अशा बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता वेगळ्या बँकेकडे हस्तांतर करण्याची बॅड बँक नावाची नवीनच योजना आहे. अशी मलमपट्टी किती दिवस केली जाईल माहिती नाही. 

Bitcoin FAQ: बिटकॉईन संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे

Reading Time: 3 minutesबिटकॉईनवरील तीन भागातील लेखमाला प्रसिद्ध झाल्यावर यासंबंधात आपण विचारलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे (Bitcoin FAQ) देण्याचा माझा प्रयत्न आहे.  बिटकॉइन लेखमाला आपण वाचलीत अनेकांनी ती आवडल्याचे वेळोवेळी कळवले त्यामुळे माझा उत्साह वाढायला मदत झाली.

Smart SIP: गुंतवणुकीचा एक कल्पक पर्याय – स्मार्ट एसआयपी!

Reading Time: 3 minutesस्मार्ट एसआयपी हा असाच एक कल्पक पर्याय आहे. अलीकडेच काही मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी हा गुंतवणूक पर्याय आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिला असून यामागे आपल्या गुंतवणुकीवर सुयोग्य परतावा आणि अधिक लाभ मिळावा याहेतूने बाजाराच्या दिशेनुसार योजनेत काही बदल जाणीवपूर्वक केले जातात.

Future of Bitcoin: बिटकॉईन आणि भविष्यात होऊ शकणारे बदल

Reading Time: 4 minutesआजच्या लेखात आपण बिटकॉईन आणि भविष्यात होऊ शकणाऱ्या बदलांबद्दल (Future of Bitcoin) माहिती घेऊया. या आधीच्या लेखातून बिटकॉईन निर्मितीची गरज त्याचप्रमाणे ते ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे त्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाविषयी माहिती आपण करून घेतली. हे चलन विकेंद्रित, विश्वासार्ह, स्वयंस्पष्टता, व्यवहारात फेरफार न करता येणारे व पारदर्शक असल्याचे जगभरात लोकांनी त्याला मान्यता दिली.

Blockchain: ब्लॉकचेन तंत्रज्ञान नक्की काय आहे?

Reading Time: 4 minutesअनेक क्षेत्रात निर्माण झालेल्या मक्तेदाऱ्या मोडून भविष्यातील वेगवेगळ्या संधी आपल्याला ब्लॉकचेन तंत्राचा वापर करून शोधता येतील यातील अनेक गोष्टींवर सध्या प्रयोग चालू असून त्यामुळे सर्वच क्षेत्रातील प्रस्तावित मध्यस्थांचे उच्चाटन होणार आहे.

Bitcoin currency: बिटकॉइन चलन की मालमता?

Reading Time: 4 minutesबिटकॉईन सर्वात प्रथम निर्माण झालेली क्रेप्टोकरन्सी आणि ग्लोबल पेमेंट सिस्टीम असून त्याच्या विशेष रचनेमुळे त्याचे नियमितपणे व्यवहार जगभरात कुठूनही तात्काळ करता येणे शक्य आहे.

Smallcase: स्मॉलकेस एक कल्पक गुंतवणूक योजना

Reading Time: 4 minutesस्मॉलकेस म्हणजे छोट्या आकारातील किंवा दुसऱ्या लिपीतील अक्षरं, हा शब्दप्रयोग येथे ‘वेगळ्या पद्धतीने केलेली छोटी गुंतवणूक’ अशा अर्थाने वापरला आहे. शेअरबाजारात गुंतवणूक करताना स्टॉक एक्सचेंजवरील नोंदणीकृत समभाग (Shares) थेट खरेदी करणे ही झाली प्रत्यक्ष खरेदी, तर म्युच्युअल फंड युनिट (MF Units) किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) बाजारातून किंवा त्याच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडून (AMC) खरेदी करणे ही झाली अप्रत्यक्ष खरेदी. या दोन्हीपेक्षा स्मॉलकेस थोडी अभिनव अशी ही पद्धत आहे.

Share Market Basics: सर्वसामान्य भारतीयांनी शेअर बाजारात गुंतवणूक करावी का?

Reading Time: 4 minutesसामान्य माणसाच्या मनात शेअर बाजाराच्या मूलभूत संकल्पना (Share Market Basics) काही वेगळ्याच आहेत. त्यामुळे सामान्य माणसाने शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्याचं प्रमाण अजूनही खूपच अत्यल्प आहे. हे प्रमाण जेमतेम 2% असावे असा एक अंदाज आहे. त्यावरून या बाजाराची व्याप्ती किती मोठी आहे ते समजते.