Car Insurance Renewal: मोटारविम्याचे नूतनीकरण करताना…

Reading Time: 2 minutesतुमच्याकडे स्वतःची मोटार असेल तर तिचा विमा उतरवणे किती आवश्यक आहे, याची तुम्हाला निश्चितच जाणीव असते. त्यातच पूर्वी कधी तुमच्या मोटारीचे नुकसान झाले असेल, तर मोटार विम्यात कोणत्या गोष्टींच्या भरपाईचा समावेश आहे आणि कोणत्या नाही, याचीही तुम्हाला चांगलीच जाणीव असायला पाहिजे. 

DIY Excel Calculator: निवृत्ती नियोजनासाठी एक्सेल कॅल्क्युलेटर

Reading Time: 4 minutesसेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी ‘डीआयवाय एक्सेल गणनयंत्र (DIY Excel Calculator) कोणीही वापरु शकतो. आपल्या या यंत्राचा वापर करून सेवानिवृत्तीसाठी आपल्याला किती पैसे आवश्यक आहे याची कल्पना येईल आणि महिन्याला किती गुंतवणूक करणे गरजेचे आहे हे लक्षात येईल. पुढील ३ पायऱ्याचा वापर करा

Richard Montanez: रखवालदार ते वार्षिक १०० कोटींची उलाढाल रिचर्ड मोंटेनाझ यांचा थक्क करणारा प्रवास

Reading Time: 3 minutes‘हॉट चिटो’स्’ या खाद्यपदार्थाच्या ब्रँडचा शोध कोणी लावला (Richard Montanez), हा एक वादाचा विषय मध्यंतरी अमेरिकेत चांगलाच रंगला होता. कागदोपत्री ‘रिचर्ड मोंटेनाझ’ हे जरी या ब्रँडचे मालक असले तरीही आज ज्या परिस्थितीत ‘हॉट चिटो’स्’ आहे त्यामागे पडद्यामागचे कलाकार बरेचजण आहेत, असा खुलासा एका अमेरिकेच्या वर्तमानपत्राने केला होता. काय आहे हे पूर्ण प्रकरण ? जाणून घेऊयात. 

Financial planning: बाप्पाकडून शिका आर्थिक नियोजन

Reading Time: 4 minutesबाप्पाकडून शिका आर्थिक नियोजन या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या ‘गणपती बाप्पा’ कडून…

भारतीय अर्थव्यवस्था: सर्व निकष सांगताहेत – देश पुन्हा कामाला लागला!

Reading Time: 3 minutesकोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे सर्व आर्थिक निकष सांगत आहेत. याचा अर्थ आता कोरोना रुग्णांचे दररोजचे आकडे मोजत बसण्यापेक्षा कामाला लागण्याची वेळ आली आहे. कारण अनेक भारतीय नागरिक कामाला लागले म्हणूनच सर्व आर्थिक निकषांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. 

Akasa Airline: राकेश झुनझुनवाला सुरु करणार सर्वात कमी किमतीची विमान सेवा

Reading Time: 2 minutesशेअर मार्केटवर आपली एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर राकेश झुनझुनवाला हे सर्वात अवघड असलेल्या ‘विमान सेवा’ (Akasa Airline) पुरवण्यात आपलं व्यवसाय कौशल्य वापरणार आहेत. भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या प्रत्येक गुंतवणुकीकडे भारताचं लक्ष लागून राहिलेलं असतं.

Bernard Arnault: बर्नार्ड अरनौल्टची यशोगाथा

Reading Time: 3 minutesबर्नार्ड अरनौल्ट (Bernard Arnault) ऑगस्ट २०२१ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं नाव आहे. अमेझॉनचे संचालक जेफ बेझोस यांना मागे टाकून नुकताच बर्नार्ड अरनौल्ट यांनी हा पहिल्या क्रमांकाचा मान मिळवला आहे.

मूल्य आणि किंमत

Reading Time: 3 minutesमूल्य हा शब्द खूप व्यापक आहे. मूल्य म्हटल्यावर आपल्याला जीवनमूल्य, नितीमूल्य आठवत असतील तर धाबरून जाऊ नका मी त्या अर्थाने हा शब्द वापरून आपल्याला अधिक चिंतेत टाकत नाही. हा शब्द शेअरचे मूल्य आणि किमतीच्या संदर्भात वापरत आहे. या संदर्भात गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांचे वाक्य प्रसिद्ध आहे “Price is what you pay and Value is what you get.” एखाद्या शेअरचा बाजारातील भाव ही झाली त्याची किंमत आणि त्याची याहून वेगळी खरीखुरी किंमत गुंतवणूकदारास आधीच ओळखता येणं हे झालं त्या शेअर्सचे मूल्य.

Financial inclusion: आर्थिक सामीलीकरणाचा पहिला अहवाल काय सांगतो? 

Reading Time: 3 minutesआर्थिक विकासाची संधी मिळण्यासाठी आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आर्थिक सामीलीकरण (Financial inclusion) फार महत्वाचे आहे. बँकिंग करणाऱ्या नागरिकांची संख्या गेल्या काही वर्षांत वेगाने वाढत असल्याने आर्थिक सामीलीकरणाला गती आली असल्याचे यासंबंधीच्या पहिल्याच अहवालात म्हटले आहे. 

Gratuity: ग्रॅज्युइटी बद्दल सारे काही 

Reading Time: 3 minutesनिवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेमध्ये पीएफ सोबतच अजून एका गोष्टीचा उल्लेख असतो तो म्हणजे ग्रॅज्युइटी (Gratuity). आजच्या लेखात आपण नोकरदारांच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या अशा ग्रॅज्युइटी या विषयाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.