DICGC: ठेव हमी विमा योजनेतील महत्वपूर्ण बदल

Reading Time: 3 minutesसरकारी बँकांचे ठेवीदार मोठ्या संख्येने देशभर विखुरलेले असल्याने राजकीय हेतूने का होईना त्यांना कायमच सरकारने पाठीशी घातले आणि मोठ्या प्रमाणात भांडवली मदत केली.या खालोखाल मोठा आणि प्रभावशाली ग्राहकवर्ग असलेल्या म्हणजे खाजगी बँका. या सर्वात दुजाभाव करण्यात आला तो सहकारी बँकांकडे.

National Bad Bank: सर्वसामान्यांच्या समस्या वाढणार? 

Reading Time: 3 minutesअनेकांच्या मते अशी बँक स्थापन करणे ही वरवरची उपयायोजना असून ही तात्पुरती मलमपट्टी आहे. सध्याच्या परिस्थितीत अनुत्पादित मालमत्तेस खरेदीदार शोधणे अवघड आहे. यातून मूळ बँकेस होणाऱ्या तोट्याची सर्वाधिक झळ मध्यमवर्गास बसणार असून, त्यांच्या समस्यांत अधिक भर पडणार आहे. 

Digital Marketing: व्यावसायिकांसाठी मार्केटिंगचा आधुनिक पर्याय 

Reading Time: 2 minutes‘डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)’ हा सध्याच्या व्यावसायिक जगतातील एक महत्वाचा शब्द बनला आहे. स्मार्टफोनच्या आगमनानंतर इंटरनेट हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी घरातल्या वाणसमानापासून ते अगदी दागिन्यांपर्यंत सर्वकाही ऑनलाईन खरेदी करता येत. जवळपास सर्वच क्षेत्रातील व्यवसायिक व्यवसाय उभारणी व व्यवसाय वृद्धी दोन्हीसाठी या डिजिटल मार्केटिंगचा वापर करत आहेत. जॉब पोर्टलवर सर्च केल्यास ‘डिजिटल मार्केटिंग’ या फिल्डमध्ये हजारो नोकऱ्या (Job openings) आढळतील.  

Valentine week: “व्हॅलेंटाईन विक”मागचं खरं अर्थकारण

Reading Time: 3 minutesकोणत्याही जागरूक व्यक्तीला हे स्पष्टपणे कळतं की या सर्व ‘डेज’चं  योग्यप्रकारे बाजारीकरण केलं गेलंय. यामुळे या आठवड्यात होणारी बाजारातील उलाढाल बघता नात्याची वीण आता इतकी पातळ आणि वरवरची झाली आहे की फक्त गिफ्ट्स आणि डेजच्या माध्यमातूनच ती झिरझिरीत वीण अस्तित्वात राहतेय असं जाणवतं.

आर्थिक मंदीचा सामना कसा कराल?

Reading Time: 3 minutesपेट्रोलपासून रोजगार क्षेत्रापर्यंत मंदीची झळ बसते आहे. ही घसरण किती काळापर्यंत राहील हे निश्चित सांगता येत नाही पण अशा काळात सामान्यांनी काय करावे म्हणजे मंदीची कमीत कमी झळ व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबाला बसेल ही विचार करण्याची गोष्ट आहे. आर्थिक मंदीला सामोरे जाणे अपरिहार्य आहे पण आता आपली भूमिका की असेल आर्थिक निर्णय घेतला कोणती काळजी घ्यावी याबद्दल थोडे बोलूया. 

Budget 2021-2022: अर्थव्यवस्थेस चालना देणारे बजेट

Reading Time: 3 minutesअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ तारखेला बजेट २०२१ -२२ संसदेत सादर केले. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.

Jeff Bezos: ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा मोठा निर्णय

Reading Time: 3 minutesॲमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून  त्यांच्या जागी अँडी जेसी (Andy Jassy) नियुक्ती करण्यात आली आहे.

शेअर बाजार : गावा अर्थसंकल्प आला (2021)

Reading Time: 5 minutesबजेट म्हणजे एकूणच ‘चुना लावणे’, अशा पारंपारिक समजुतीला छेद देणारे अर्थसंकल्पीय भाषण करुन मा. अर्थमंत्र्यांनी आपला येत्या वर्षाचा केंद्रिय अर्थसंकल्प लोकसभेला सादर केला. 

अर्थसंकल्प २०२१: सात प्रश्नांच्या उत्तरांसाठी घालावा लागेल नवा चष्मा !

Reading Time: 5 minutesअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्प २०२१ मधील काही महत्वाच्या मुद्द्यांचे सखोल परीक्षण – भारत नावाच्या १३६ कोटींच्या महाकाय देशाच्या अर्थसंकल्पाकडे आपण कसे पाहतो? कोरोना संकटामुळे सर्व काही संपले अशी भावना निर्माण झाली असताना या अर्थसंकल्पाने अनेकांच्या आशा पल्लवित का झाल्या आहेत? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न…  

Budget 2021 Analysis : केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण 

Reading Time: 3 minutesया अर्थसंकल्पानंतर 22 वर्षानंतर प्रथमच एका दिवसात शेअरबाजारात 5% वाढ झाली. यातील बारीकसारीक तपशील लवकरच हाती येतील आणि संबंधित विषयातील तज्ज्ञ आपली मते मांडतील. अंधभक्त व अंधविरोधक सर्वच माध्यमातून आपापल्या बाजू लढवतील.