अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा – विजेता लेख क्र १

Reading Time: 4 minutes मित्रांनो आपल्या मराठी माणसांना आणि मुळातच सर्व भारतीयांमध्ये अर्थसाक्षरतेची कमी आहे. मुळात आपल्याला शाळा, कॉलेज, घरी आणि आपल्या समाजामध्ये अर्थसाक्षरतेबद्दल शिकवलं गेलं पाहिजे, माहिती दिली गेली पाहिजे पण तसं होत नाही. म्हणूनच आपल्याला माहिती नसतं की आपण एवढ्या मेहनतीने कमवलेले पैसे पुढे कसे वाढवत नेले पाहिजे, पैसे कुठे, किती आणि कसे गुंतवले म्हणजे आपली गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो.

आर्थिक नियोजन – भाग ४

Reading Time: 3 minutes दरवर्षी जगभरात खाद्यपदार्थांच्या ३०,००० जाहिराती फक्त लहान मुलांना आकृष्ट करण्यासाठी बनविल्या जातात. यांत मग रेडी टू इट(फ्रोझन) पासून दुधातून घेण्याच्या सो कॉल्ड हेल्दी ड्रिंक्सपर्यंत या जाहिराती असतात. त्याचे विपरित परिणाम आता सर्वत्र जाणवू लागले आहे. ओबेसिटी (लठ्ठपणा) हा आजार आहे, हे आता जगन्मान्य झाले आहे. १९७५ साली १ कोटी बालकांना असलेला लठ्ठपणा हा विकार आज ११ कोटी बालकांना झाल्यावर त्याचे आजारात रुपांतर झाले आहे. आजच्या लेखात तुम्ही कुठल्या कंपनीचा आरोग्य विमा घ्यावा? यापेक्षा तो असणे आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे, हे सांगणे जास्त उचित आहे असे मला वाटते. 

सरकारने सक्ती हटविली असली तरी पिक विमा हवाच !

Reading Time: 4 minutes २०१६ मध्ये सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेत भाग घेणे आता ऐच्छिक करण्यात आले असले तरी पिक विमा काढणे, आपल्या हिताचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. पिक विमा योजनेतूनच शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक स्थर्य मिळू शकते, त्यामुळे पिक विमा योजना अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सरकार करते आहे, हे स्वागतार्ह आहे. 

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबद्दल ८ महत्वपूर्ण गोष्टी

Reading Time: 2 minutes मुकेश धीरूभाई अंबानी! भारतीय उद्योग वर्तुळातलं एक मोठं नाव. अब्जाधीश उद्योगपती असणारे मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लि. चे चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सर्वात मोठे भागधारक.  मुकेश अंबानी यांच्या पत्नीच्या म्हणजेच नीता अंबानी यांच्या कपडे व दागदागिन्यांची किंमत, डिझाइन्स हा सोशल मीडियावरचा एक चर्चेचा विषय आहे.  सलग १२ वर्षे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी आशियातील श्रीमंत लोकांच्या यादीतही अग्रक्रमावर आहेत. 

क्रिकेटमधून शिका आर्थिक नियोजन  – भाग २

Reading Time: 3 minutes मागच्या लेखात क्रिकेट मधून आर्थिक नियोजनात आत्मसात करण्यासारख्या काही धड्यांबद्दल आपण चर्चा केली. त्यात आपली उद्दिष्टे ओळखणे, सुरक्षा, लवकर चांगली सुरुवात, अधिक काळासाठी टिकून राहणे आणि योग्य निवड या बाबींचा समावेश होता. आता या संदर्भात आणखी काही मुद्दे पाहूया. 

क्रिकेटमधून शिका आर्थिक नियोजन  – भाग १

Reading Time: 3 minutes असं म्हणतात की भारतामध्ये दोनच मुख्य धर्म आहेत, एक आहे-क्रिकेट आणि एक आहे-राजकारण. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये या दोन्हींचा प्रभाव पाडणे हे अगदीच अपेक्षित आहे. राष्ट्रीय खेळ असला तरीही, क्रिकेट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे क्रिकेटच्या अनुषंगाने आर्थिक क्षेत्राशी निगडित आपल्याला कोणते धडे घेता येतील, या संदर्भात या लेखांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. 

आर्थिक नियोजन – भाग ३

Reading Time: 3 minutes भारतात विमा हा सुरक्षिततेपेक्षा गुंतवणूक म्हणूनच अधिक विकला जातो. आर्थिक जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर काही दुर्दैवी प्रसंग ओढावल्यास कुटुंबाची आर्थिकदृष्टया आबाळ होऊ नये म्हणून विमा कवच असणे गरजेचे आहे. त्यामुळे कमवित्या व्यक्तीने प्रथम मुदतीचा विमा “खर्च” म्हणून विकत घ्यावा व नंतर जोखीम स्विकारण्याची क्षमता नसलेल्यांनी स्थिर अथवा खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या विमा योजनांत गुंतवणूक करावी. 

अर्थसंकल्प २०२०-२०२१ – नवीन करप्रणाली

Reading Time: 3 minutes एकदम महत्वपूर्ण बदल केला तर लोकांच्या रोशात कदाचीत भर पडेल म्हणून बहुसंख्य लोक काय करतात याचा आढावा घेण्याचा हा प्रयोग आहे. तो किती यशस्वी होतो ते येणारा काळ ठरवेल. या तरतुदींमध्ये अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत किंवा झाल्यानंतरही महत्वाचे बदल होऊ शकतात.