Browsing Category
इन्कमटॅक्स
148 posts
उशीरा भरलेलं आयकर रिटर्न आणि त्यावरील दंड (पेनल्टी/फी)
Reading Time: 2 minutesअनेकांना असं वाटतं की, आपल्याला लागू होणारा कर भरला की आपण सुटलो. पण फक्त योग्य तो कर भरणे एवढीच आपली जबाबदारी नसून, तो आयकर खात्याने नेमून दिलेल्याच वेळेत दाखल करणे ही देखील आपली जबाबदारी आहे. ह्या नेमून दिलेल्या कालावधीत जर कर भरला नाही, तर त्यापुढे तो भरण्यासाठी वेगवेगळ्या रकमेचे दंड लागू होतात.