Browsing Category
इन्कमटॅक्स
148 posts
Tax Concession: ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या या प्राप्तिकर सवलतींची तुम्हाला माहिती आहे का?
Reading Time: 3 minutesजेष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आपले सरकार उपलब्ध करून देतच असते. तसेच आयकर विभागाने देखील काही विशेष कर सवलती दिल्या आहेत.
अर्थात या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे कारण या सुविधा निवासी भारतीयांसाठीच आहेत.
Housewife and ITR: गृहिणींनी आयटीआर भरणे आवश्यक असते का?
Reading Time: 4 minutesगृहिणींना आयकर विवरणपत्र दाखल करण्याची गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच ‘हो’ असे आहे. गृहिणींना आयकर विवरणपत्र (Housewife and ITR) दाखल करण्याची गरज नाही असं जर तुम्हाला वाटत असे तर हा लेख तुमचे सगळे गैरसमज दूर करेल.
Aadhaar – PAN Linking: आधार-पॅन जोडणीला १ महिना मुदतवाढ, असे करा लिंकिंग
Reading Time: 2 minutes“पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी (Aadhaar – PAN Linking)” साठी देण्यात आलेली मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपणार होती, परंतु कोरोनच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात आयकर विभागाने ट्वीट करून माहिती दिली असून यासाठी 30 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.