पगारातील करपात्र घटक आणि करदायित्व – भाग २

Reading Time: 2 minutesआयकर कायद्यामधील  कलम ८० व त्या अंतर्गत मिळणाऱ्या करवजावटीची  माहिती घेऊया. आयकर कायदा, १९६१ मध्ये कर वजावटीसाठी वेगवेगळ्या कलमांची तरतूद केलेली आहे.  तसेच कलम ८०मधील वेगवेगळ्या सबसेक्शन खाली यासंदर्भातील करण्यात आलेल्या करवजावटीच्या तरतूदी.

पगारातील करपात्र घटक आणि करदायित्व – भाग १

Reading Time: 3 minutesभारतात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेचा (Salary Structure ) विचार केल्यास असे लक्षात येतं की यामध्ये करदायित्व कमी करण्यास भरपूर वाव आहे. योग्य प्रकारे नियोजन केल्यास कारदायीत्व कमी करणे ही तशी कठिण गोष्ट नाही.

विविध आयकर नोटीस आणि त्यांचे अर्थ

Reading Time: 4 minutesआयकर परतावा दाखल केल्यानंतरही करदात्याला विविध नोटीस मिळू शकतात. अनेकदा मिळालेल्या नोटीसेचा अर्थ माहित नसल्याने करदाता गोंधळात पडतो. अशावेळी वाटणारी चिंता आणि गोंधळ  टाळण्यासाठी विविध आयकर नोटीस आणि त्यांची माहिती असणे गरजेचे आहे. आयकर विभाग खालील प्रकारच्या नोटीस जारी करू शकते.

करबचत करणारे गुंतवणुकीचे विविध पर्याय

Reading Time: 2 minutesसंक्रांतीनंतर हळूहळू थंडीचा कडाका कमी होत जातो आणि आयकरचे गरम गरम वारे सगळीकडे वाहायला लागतात . मग शोधले जातात करबचत करणारे गुंतवणुकीचे विविध पर्याय!  खरंतर करबचत करणारी गुंतवणूक करण्याचा सर्वात योग्य कालावधी असतो तो, ‘आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा कालावधी’. परंतु “परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करण्याची सवय मोठं झाल्यावरही जात नाही” आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवणूक करण्याचे काम चालू असतं.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutesआयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

कलम ८०सी अंतर्गत करबचतीचे १० विविध पर्याय

Reading Time: 3 minutesनवीन वर्षाच्या आगमनानंतर हळूहळू आर्थिक नववर्षाचे वारे वाहायला लागतात. गुलाबी थंडीतही कर (Tax), गुंतवणूक (Investment), करबचत (Tax Saving) असे शब्द ऐकून घाम फुटतो. मग चालू होते लगबग कर वाचविण्याची आणि त्यासाठी शोधले जातात गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय! असे पर्याय जे कर वाचवून उत्तम परतावाही देतील.

अंतरिम अर्थसंकल्पात ५ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त होणार?

Reading Time: 2 minutesसध्या सरकारने निम्न मध्यमवर्गीय माणसाला अडीच लाख उत्पन्नापर्यंत कर भरण्यापासून सूट दिली आहे. सध्या निवडणूकीचे दिवस सुरू होत आहेत. सरकारला मध्यमवर्गीयांची आठवण कायम निवडणूकीच्या काळातच येत असते. ती आताही आलेली आहे याचे संकेत मिळत आहेत. अंतरिम अर्थसंकल्पात अरुण जेटली यासंबंधी घोषणा करणार असा कयास आहे.

जीएसटीच्या नियमांत १ जानेवारीपासून झालेले बदल

Reading Time: 3 minutes३१ डिसेंबरलाही काही अधिसूचना जारी झाल्या. त्यानूसार जीएसटीच्या नियमामध्ये, दरामध्ये १ जानेवारी २०१९ पासून बदल करण्यात आले. जीएसटीमधील काही समस्यांसंबंधी स्पष्टीकरणही देण्यात आले.

तुमचे नागरिकत्व कसं ठरवलं जातं? भाग २

Reading Time: 2 minutesव्यक्तीप्रमाणेच करदायित्व निश्चित करताना संस्था व कंपन्यांचेही रेसिडेन्शिअल स्टेटस ठरविणे आवश्यक आहे. व्यक्तीचे रेसिडेन्शिअल स्टेटस ठरविण्यासाठीच्या तरतुदी काहीशा किचकट आहेत. परंतु संस्थांचे किंवा कंपन्यांचे रेसिडेन्शिअल स्टेटस ठरविणे तुलनेनं कमी त्रासदायक आहे.

तुमचे नागरिकत्व कसं ठरवलं जातं? भाग १

Reading Time: 3 minutesनागरिकांचे रेसिडेन्शिअल स्टेटस (नागरिकत्व) कसं ठरविण्यात येते? सर्व नागरिकांना आयकर भरावा लागतो का?  सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखामध्ये मिळणार आहेत.