Interest on Home Loan: तुम्ही तुमच्या गृहकर्जाची परतफेड करताना व्याजच अधिक भरताय?
Reading Time: 3 minutesगृहकर्जाच्या परतफेडीसाठी जेव्हा आपल्या खात्यातून दर महिन्याला हफ्ते (Interest on Home Loan) जात असतात तेव्हा आपण अशा भ्रमात असतो की आपलं कर्ज कमी होत आहे, परंतु वास्तविकपणे असे होत नसते. मुद्दल रकमेतील अगदी थोडीशी रक्कम कमी होत असते आणि व्याजाचीच परतफेड चालू असते.