Browsing Category
कर्ज
135 posts
Credit Score: आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारे हे ७ घटक
Reading Time: 4 minutesकर्ज देताना बँक नेहमी कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअर (Credit Score) तपासते. क्रेडिट स्कोअर हा कर्ज मंजुरीसाठी अत्यंत आवश्यक असतो. आजच्या लेखात आपण आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, याबद्दल माहिती घेणार आहोत.
Flat Interest Rate: फ्लॅट व्याजदराच्या पडद्यामागची भामटेगिरी…
Reading Time: 3 minutesकर्ज घेताना फ्लॅट व्याजदर (Flat Interest Rate) व रिड्युसिंग व्याजदर (reducing balance rate) या संकल्पना आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यापूर्वी कर्जफेडीसाठी नक्की कोणत्या प्रकारचा व्याजदर लागू होणार आहे हे समजून न घेतल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
Credit Card and CIBIL: क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!
Reading Time: 3 minutesआपल्या क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवरून बँक आपला क्रेडिट स्कोअर ठरवत असते (Credit Card and CIBIL). आपल्याला असा प्रश्न पडला असेल की एखाद्या महिन्यात न भरलेल्या किंवा भरूनही अयशस्वी झालेल्या बिल पेमेंटमुळे क्रेडिट स्कोअर खरंच कमी होतो का? तर याचं उत्तर “हो” असं आहे. “आम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहोत”, असं एखाद्या सावकाराला सांगितलं, तरी तो आपली पत किंवा क्रेडिटकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो. तसंच क्रेडिट कार्डच्या बाबतीतही आहे.
Loan: कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टींचा विचार करा, तुम्हाला फायदा नक्की होईल…
Reading Time: 3 minutesकर्ज (Loan) घेणे ही देखील एक कला आहे. हुशारीने कर्ज घेतले तर तुमचे काम तर होईलच, पण तुमचे फायदेही होतील. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार केल्यास योग्य निर्णय घेणे सोपे जाते. त्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत ज्या कर्ज घेण्यापूर्वी विचारात घेतल्या तर, तुम्हाला नक्की फायदा होईल.
Personal Loan: वैयक्तिक कर्ज का, कधी आणि कशासाठी?
Reading Time: 3 minutesपर्सनल लोन कशासाठीही घेता येते. सहलीचा खर्च करण्यासाठी, लग्नासाठी खरेदी किंवा हनिमून साजरा करण्यासाठी, मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी, बाजारात आलेला नवा मोबाईल किंवा लॅपटॉप घेण्यासाठी, गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी अगदी कशाहीसाठी पर्सनल लोन घेता येतं. बँक तुम्ही कशावर खर्च करताय यांत लक्ष घालणार नाही.
Credit Card: क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?
Reading Time: 3 minutesक्रेडीट कार्डच्या आकर्षक ऑफर्स सगळीकडे तुमचे लक्ष वेधत असतात. बँकेत गेले असताना, एटीएममधून पैसे काढताना, तुमचे बँक खाते नेटबँकिंगद्वारे वापरताना, अशा अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डच्या आकर्षक ऑफर्स तुमच्या नजरेस पडत असतात. एवढेच काय तर बँकेचे महिन्याचे स्टेटमेंटसुद्धा क्रेडीट कार्डच्या ऑफर्सने भरलेले असते आणि तुमचं मन तिकडे नकळतपणे ओढलं जात असतं.
होम लोन टॉप-अप की वैयक्तिक कर्ज?
Reading Time: 3 minutesआपल्या आर्थिक अडचणीच्या वेळी आपण कर्ज घेतो आणि आपली निकड भागवतो. पण “कोणते कर्ज कोणत्या वेळी घ्यावे? कोणते कर्ज कमी लाभदायक आहे? व्याजदर काय आहे? कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यावे? एकावर एक कर्ज घ्यावे का? आणि बरंच काय काय… अर्थशिक्षित व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि मगच कर्ज घेण्याचा निर्णय घेते. तुम्हीही अर्थसाक्षर होऊ इच्छिता? तर मग सर्वात महत्वाची पायरी म्हणजे तुमच्या समोर असणाऱ्या पर्यायांची तुलना करून बघा. या तुलनात्मक अभ्यासातून कोणते एक असं उत्तर येत नाही. प्रत्येकाच्या गरजा आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार प्रत्येकाने ठरवावे की त्यांना कोणते कर्ज घ्यायचे आहे. हो पण त्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या पर्यायांमध्ये तुलना करून आपल्यासाठी योग्य काय हे ठरवणे महत्वाचे आहे. ते कसं? ते आपण या लेखात पाहू.