घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? – दुसरी बाजू

Reading Time: 3 minutesमागील भागात आपण पाहिलं प्रसिद्ध जुळे भाऊ सुरेश आणि रमेश यांचे रस्ते व विचार भाड्याच्या घरात राहायचं की स्वतःच्या; यावरून वेगळे झाले. सुरेशने भाड्याच्या घरात राहून वाचलेले पैसे दुसरीकडे गुंतवण्याचं ठरवलं, तो आपल्या मार्गाने गेला. तर रमेशची कथा मात्र वेगळी होती. रमेशने स्वतःचं घर विकत घेण्याची हिंमत करण्याचं ठरवलं. त्याने गृह कर्ज घेतलं.रमेशने सर्व अभ्यास करून घराचं मासिक भाडं आयुष्यभर देत राहिल्यावर जितका खर्च येईल साधारण तेवढाच किंवा  त्याहून कमी खर्च स्वतःचं घर विकत घेण्यात येईल. सुरवातीला जरी भाड्याच्या घराचं मासिक भाडं इएमआयहुन कमी वाटतं पण येत्या वर्षांत ते भाडं वाढेल. त्यामुळे त्याने गृहकर्जाचा किंवा घरामध्ये रक्कम गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? – पहिली बाजू

Reading Time: 3 minutesजर्मनी, इंग्लंड, अमेरिकेत भाड्याच्या घराचं भाडं हे गृहकर्जावरील व्याजापेक्षा जास्त असतं. त्यामुळे या देशांत भाडयाने राहणं परवडत नाही. परंतु भारतात अशी परिस्थिती नाही. भारतात भाड्याच्या घरात राहताना द्यावं लागणारं भाडं गृह कर्जावर भरावं लागणाऱ्या व्याजापेक्षा कमी आहे.

आर्थिक सल्ला न लगे मजला…

Reading Time: 4 minutesबचत अथवा गुंतवणूकीचे पर्याय निवडतांना आपण कुठले निकष लावत असतो? त्यापूर्वी आपली अर्थ-मानसिकता काय आहे, याची पुरेशी कल्पना आपल्याला असते का? गुंतवणूकीचा हवाला कुणावर असतो? स्वतःवर, नशिबावर, देवावर कि सल्लागारावर? गुंतवणूकीतून नेमकं मला काय हवंय? हे ठरवणारे कोण असतं? अशा प्रश्नांची भली मोठी यादी तयार होईल.

आपल्या पीएफ अकाऊंट संबंधित तक्रार कशी दाखल कराल?

Reading Time: 3 minutesभविष्य निधी (पीएफ) किंवा कर्मचारी भविष्य निधि (ईपीएफ) ही सेवानिवृत्ती लाभ योजना आहे. ही गुंतवणूक योजना कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यास प्रोत्साहित करते आणि या योजनेचा मूळ उद्देश सेवानिवृत्ती निधीची तरतूद हा आहे. ईपीएफ खात्याच्या दिशेने, कर्मचारी आणि नियोक्ता एकत्रितपणे १२% योगदान देतात. प्रत्येक कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीच्यावेळी ईपीएफ रक्कम व्याजासहित परत मिळते. ईपीएफ व्याजदर हा सतत बदलत असतो. सध्याचा व्याजदर ८.६५% आहे.

आधार कार्डवरील फोटो कसा अपडेट कराल?

Reading Time: 2 minutesआधार कार्ड साठी आधार केंद्रावर काढलेले फोटो विनोदाचा विषय बनले आहेत. लहान मूलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच फोटो काहीतरी विचित्र आल्याची चर्चा सुरु झाली. सगळ्यांना आपापल्या प्रतिमेची काळजी असतेच. तुमच्या फोटोवर जोक होऊ नयेत असे वाटत असेल तर हे वाचा.

आयुर्विम्याबाबतचे १२ गैरसमज

Reading Time: 5 minutesवैयक्तिक आर्थिक नियोजनात आयुर्विमा हा विषय महत्त्वाचा असूनही त्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. आयुर्विम्याचा संबंध मृत्यूशी असल्यामुळे त्यावर मोकळेपणाने चर्चा होत नाही. त्यामुळेच अनेक चुकीचे समज निर्माण होऊन पसरत राहतात. त्यात विमाविक्रेत्यांनी पिढ्यानपिढ्या वापरलेल्या चुकीच्या मार्गांमुळे भरच पडते.

अर्थसाक्षरचा महाराष्ट्र दिन!!

Reading Time: 2 minutesआज १ मे! आजचा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.  पुलंच्या विनोदी साहित्यापासून गदीमांच्या कवितांपर्यंत,रत्नाकर मतकरींच्या गुढकथा असोत वा बहिणाबाईंच्या कविता साहित्याने श्रीमंत असणारा महाराष्ट्र आजच्या आधुनिक डिजिटल युगातही तितक्याच ताकदीने उभा आहे.

बँकिंग, बँक मनी आणि वाढते वैयक्तिक कर्ज

Reading Time: 4 minutesवैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण यावर्षी वाढले असून ते बुडविणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे, असा एक अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. देशातील बँकमनी वाढला असून त्यातून बँकिंगचे फायदे घेणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढते आहे, असा हा निष्कर्ष सांगतो. सुदृढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा बदल महत्वाचा आहे.

अमित शहा, राहुल गांधी आणि  अमिताभ बच्चन यांच्यातील साम्य !

Reading Time: 3 minutesभांडवली बाजारावर आधारित अर्थकारण जगाने स्वीकारले आणि ते भारतालाही स्वीकारावे लागले. पारदर्शी आर्थिक व्यवहार आणि संपत्ती वितरणाचा तो एक मार्ग आज मानला जातो. अपारदर्शी आणि अचल अशा जमीन आणि सोन्यातील गुंतवणूक कमी करून आपल्या राजकीय नेत्यांनी गुंतवणुकीचा जो नवा मार्ग निवडला आहे, तो त्यांच्या तर हिताचा आहेच, पण तो देशाच्याही हिताचा आहे.