ऑक्टोबर महिन्यातही करदात्यांची आयटीसीसाठी धावपळ

Reading Time: 2 minutesउशिरा दिलेला न्याय हा करदात्यावर अन्याय आहे, हे शासनाला कळायला पाहिजे. जीएसटीला १ वर्ष होऊन गेले. शासनानेदेखील खूप अधिसूचना काढल्या. आत्तापर्यंत शासनातर्फे व करदात्यांकडूनही रिटर्नमध्ये खूप चुका झाल्या आहेत.  या सर्व चुका दुरुस्त करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचे रिटर्न्स ही शेवटची संधी आहे. त्यातच सरकारने १८ तारखेला एक प्रेस रिलीजसुद्धा जारी केली. त्यामुळे जुलै २०१७ ते मार्च २०१८ मधील कोणत्याही बिलाचे क्रेडिट राहिले असेल, तर ते २० आॅक्टोबरपूर्वीच घ्यावे लागेल. खूप बोंबाबोंब झाल्यानंतर कुंभकर्णी झोपमोड झाल्यावर शासनाने २१ आॅक्टोबरला २० आॅक्टोबरची तारीख वाढवून २५ आॅक्टोबर केली. रुग्ण मेल्यानंतर उपचार करून काय फायदा? अशीच गत करदात्याची झाली आहे. चूक नसताना करदात्यांची सध्या खूप मारपीट होत आहे. आडमुठ्या जीएसटीच्या अंमलबजावणीत जीएसटी नेटवर्क वेळेवर जाम होते. त्याचा प्रचंड त्रास कर सल्लागारांना होत आहे. या गोंधळापायी त्यांचे जीवनच तणावपूर्ण आणि कटकटीचे झाले आहे.

जीएसटी व प्राप्तीकरमधील टीडीएस संकल्पनेतील मुलभूत फरक

Reading Time: 2 minutesअर्जुन (काल्पनिक पात्र): कृष्णा, नवरात्रौत्सव येत आहे. यात दांडिया (गरबा) खेळला जातो दोन व्यक्तींमध्ये…

जीएसटी वार्षिक रिटर्नची विघ्ने दूर करा

Reading Time: 2 minutesअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे…

३१ ऑगस्टपूर्वी आयकर रिटर्न भरले नाही?? आता काय..

Reading Time: 2 minutesपगारदार आणि ऑडीट लागू नसलेल्या वर्गासाठी आयकर रिटर्न भरायची अंतिम मुदत ३१…

‘टॅक्स फ्रेंडली’ करदात्यांसाठी जीएसटीत महत्त्वाच्या सुधारणा

Reading Time: 2 minutesअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, नुकतेच सरकारने जीएसटीसंबंधी काही सुचनापत्रे जारी केले…

सप्टेंबरपर्यंत जी.एस.टी.च्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Reading Time: 2 minutesअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीचे पहिलेच वर्ष असल्यामुळे करदाते जीएसटीच्या तरतुदींशी…

जीएसटीमुळे आयकर ऑडिट रिपोर्टचे स्वातंत्र्य संपले

Reading Time: 2 minutesअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिवस उत्साहाने साजरा केला जातो.…

आयकर रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती

Reading Time: 2 minutesअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, वर्ष २०१७-१८ आयकर रिटर्न दाखल करावयाची करदात्यांसाठी…

रिफंडबद्दलची माहिती

Reading Time: 3 minutesमध्यंतरी एका भाषणात ऐकलं, “गुंतवणूक करायची तर सरकारी कंपन्यांमध्ये करा. सरकारकडून कधीही…

जीएसटी रिटर्न्समध्ये विक्री बिलाच्या चुका कशा सुधाराव्या?

Reading Time: 2 minutesअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटी रिटर्नमध्ये विक्रीची माहिती टाकताना काही चुका झाल्या,…