Tax Saving Mistakes : कर बचत करत आहात? टाळा ‘या’ 10 सामान्य चुका 

Reading Time: 3 minutes Tax Saving Mistakes  आर्थिक वर्ष 2021-22 संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना…

Common Tax Saving Mistakes : कर बचत करताना टाळा ‘या’ 8 चुका

Reading Time: 4 minutes Common Tax Saving Mistakes कर बचत ही तुमच्या एकूण गुंतवणूक धोरणाशी सुसंगत…

Smart Ways To Save Taxes: कर वाचविण्याचे ८ सोपे आणि कायदेशीर मार्ग

Reading Time: 2 minutes भारतात आयकर वेळेवर भरण्यापेक्षा तो वाचवता कसा येईल (Ways To Save Taxes), यावर नेहमीच चर्चा सुरू असते. कर चुकवण्यासाठी काही सेलिब्रिटी लोक दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारतात. मध्यमवर्गीय लोक हे सरकारच्या नियमात बसून आयकर भरण्यापासून कशी सूट मिळवू शकतात, याबद्दल उपलब्ध असलेले ८ मार्ग आम्ही या लेखात आपल्या समोर मांडत आहोत: 

आयटीआर भरताना कलम ८०सीची रु. १.५ लाख मर्यादा संपली तर काय कराल?

Reading Time: 2 minutes इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरताना कलम ८०सी अंतर्गत जर तुम्ही करबचत करत असाल आणि समजा तुमची १.५ लाख रुपयांची मर्यादा संपली तर काय कराल?

Common ITR Filing Mistakes: इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या ८ चुका नक्की टाळा..

Reading Time: 2 minutes आयटीआर भरताना होणाऱ्या काही मूलभूत चुका (Common ITR Filing Mistakes) टाळायला हव्यात अन्यथा आपलं नुकसान होऊ शकतं. ‘विविध कर’ नियमितपणे भरणे ही आपल्या सर्वांचं देशाप्रती असलेलं कर्तव्य आहे. भारत सरकारने नागरिकांची सोय व्हावी म्हणून या प्रक्रियेत मध्यंतरी बरेच बदल केले आहेत. पण, तरीही प्राप्तीकर भरणाऱ्या लोकांचा टक्का फारसा बदललेला नाही. प्राप्तीकर  भरण्याची प्रक्रिया माहीत नसण्याने अर्ध्यातून ही प्रक्रिया पूर्ण न करू शकणारे सुद्धा कित्येक लोक असू शकतात. ‘प्राप्तीकर’ भरणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ व्हावी या उद्देशाने आम्ही अशा काही चुकांची यादी देत आहोत ज्या लोकांकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने कर भरत असताना नेहमीच होत असतात. या चुका कोणत्या आहेत,  याबद्दल जाणून घेऊयात आणि शेवटच्या तारखेपर्यंत न वाट बघता आजच आपले आयटीआर भरा. 

e-filing of ITR: ऑनलाइन इन्कम टॅक्स रिटर्न कसा भराल?

Reading Time: 2 minutes इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर ऑनलाईन पद्धतीनेही भरता येतो (E-filing of ITR). आयटीआर भरण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यत मुदत देण्यात आली आहे. आयटीआर भरणे हे देशातील प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे. बऱ्याच नागरिकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे  खूप अवघड  वाटते, परंतु इन्कम टॅक्स भरणे हे आता पूर्वीसारखे कठीण राहिले नाही यासाठी लांब रांगेत उभे राहण्याची देखील गरज नाही. तुम्ही तुमच्या घरूनच ऑनलाइन पद्धतीने देखील इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. 

Tax on PF Interest: पीएफवरील व्याजावर कर नक्की कुणाला?

Reading Time: 3 minutes सध्या विविध वर्तमानपत्रामधून पीएफ वरील व्याजावर कर आकारणी संबधी उलट सुलट बातम्या छापून येत असल्याने गोंधळाचे वातावरण आहे. अनेकांना आपल्या आजपर्यंत जमा असलेल्या रकमेवर त्यावरील मिळणाऱ्या व्याजावर कर द्यावा लागेल की काय? असे वाटत आहे.

HRA & Home Loan: घरभाडे भत्ता व गृहकर्ज- एकाचवेळी दोन्हींसाठी करसवलत घेता येईल का?

Reading Time: 3 minutes करदात्यांच्या मनात नेहमी येणार प्रश्न म्हणजे घरभाडे भत्ता व गृहकर्ज (HRA & Home Loan) या दोन्हींवर एकाचवेळी करसवलत घेता येतील का?

Benami Property: आयकराच्या चष्म्यातून काळा पैसा आणि बेनामी मालमत्ता

Reading Time: 4 minutes आजच्या लेखात आपण (Benami Property) काळा पैसा, बेनामी संपत्ती, बेनामी मालमत्तेत समाविष्ट संपत्ती, दंड आणि शिक्षेच्या तरतुदींवर चर्चा करू. भारतात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या काळ्या पैशामुळे त्यावरील आयकर भरला जात नसल्याने सरकारचे बरेच आर्थिक नुकसान होत आहे. त्या अनुषंगाने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने १ नोव्हेंबर २०१६ रोजी बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्यात काही सुधारणा केल्या. 

Tax Concession: ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या या प्राप्तिकर सवलतींची तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes जेष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आपले सरकार उपलब्ध करून देतच असते. तसेच आयकर विभागाने देखील काही विशेष कर सवलती दिल्या आहेत. अर्थात या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे कारण या सुविधा निवासी भारतीयांसाठीच आहेत.