म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ९

Reading Time: 2 minutesम्युच्युअल फंडाच्या योजनेचे दोन प्रकार असतात खुली योजना /ओपन एंडेड आणि बंद योजना / क्लोज्ड एंडेड. ओपन एंडेड योजनेमध्ये कधीही गुंतवणूक करता येते. ज्या दिवशी आपण गुंतवणूक करतो त्या दिवसाच्या एनएव्ही (NAV) प्रमाणे आपल्याला युनिट्स मिळतात. 

सार्वभौम सुवर्ण बाँड १७ जानेवारीपर्यंत विक्रीस उपलब्ध

Reading Time: 3 minutesसार्वभौम सोन्याचे रोखेची (२०१९ -२०२० मालिका आठ) विक्री सध्या सुरु आहे. ही विक्री १७ जानेवारी रोजी बंद होईल. सरकार सोन्याला  प्रति ग्रॅम, रु. ४,०१६/- वर सोन्याचे बंधपत्र जारी करीत आहे. ऑनलाइन अर्ज करणारे आणि ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम रु ५०/- ची सूट मिळते. तर अशा गुंतवणूकदारांना सोन्याच्या बाँडची किंमत  रु. ३,९६६/- प्रति ग्रॅम असेल. कराच्या बाबतीत, परिपक्वतावर भांडवली नफा करमुक्त असतो. सोन्याच्या बाँडवर हा एक विशेष फायदा आहे.

मोबाईल, आर्थिक नियोजन आणि कमी होणारी कार्यक्षमता

Reading Time: 2 minutesमोबाईल हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अगदी बँकिंग पासून डेटिंग पर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवर सहज शक्य होत आहेत. मोबाईलमुळे आयुष्य सुखकर झाले आहे. कुठलीच गोष्ट १००% चांगली किंवा वाईट नसते. त्याचप्रमाणे मोबाइलचेही अनेक तोटे आहेत.  मोबाईलमुळे शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्याच्या तक्रारीही वाढत चालल्या आहेत. तसेच, हा मोबाईल तुमच्या सामाजिक आयुष्यावर, तुमच्या कार्यक्षमतेवर, तसेच तुमच्या आर्थिक नियोजनावरही विपरीत परिणाम करतोय हे तुम्हाला माहिती आहे का? 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ८

Reading Time: 3 minutesनमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’  या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “गुंतवणूक आधारित म्युच्युअल फंड प्रकारबद्दल”. म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने तीन प्रकार असतात, डेट (Debt), इक्विटी (Equity) आणि हायब्रीड (Hybrid). 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ७

Reading Time: 2 minutesनमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “नवीन योजना कशी उपलब्ध होते व त्या मागील प्रक्रिया”. 

भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- २ 

Reading Time: 2 minutesविकसनशील देशांना आर्थिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक म्हणजेच एफडीआय (FDI) खूपच महत्वाची असते.  आंतरराष्ट्रीय व्यापार करारामुळे थेट परदेशी गुंतवणूक वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एफडीआयमुळे अनेक  देशांना फायदा झाला आहे. एफडीआयच्या जागतिक यादीमध्ये भारत १९ व्या तर ५९ व्या स्थानावर आहे. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ६

Reading Time: 2 minutesनमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “निधी व्यवस्थापन प्रक्रियेबद्दल (Fund Management Process)”. म्युच्युअल फंडाचा सर्वात महत्वाचा भाग असतो तो “फंड मॅनेजमेंट टीम सीआयओ (Chief Investment Officer)”. हा टीमचा मुख्य असतो. काही मोठ्या म्युच्युअल फंडामध्ये  कर्जरोखे व समभाग (Debt &Equity) यासाठी वेग वेगळे सीआयओ देखील असतात. डेट किंवा कर्जरोखे म्हणजे कर्जरोख्यांशी संबंधित योजनांसाठी, तसेच इक्विटी संबंधित योजनांसाठी वेग वेगळे फंड मॅनेजर्स असतात. 

भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- १

Reading Time: 2 minutesसन १९४७ साली भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. पण एक देश आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता बनण्याच्या मार्गावर आहे तर, दुसरा आतंकवादाचा अड्डा झाला आहे. या दोन देशांमध्ये तुलना होऊच शकत नाही. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या महाराष्ट्राचा जीडीपी (GDP) पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. खाली दिलेल्या १५ महत्वपूर्ण आकडेवारीवरून पाकिस्तानची भारताशी बरोबरी तर दूरच साधी तुलनाही होणं शक्य नाही. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ५

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’  या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याची आणि पैसे काढण्याची प्रक्रिया.” म्युच्युअल फंडांत प्रत्यक्ष गुंतवणूक अर्ज भरून किंवा ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करता येते. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ४

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत,“म्युच्युअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV)” या विषयाची. गुंतवणूकदारांसाठी एनएव्ही (NAV) ही टर्म खूप महत्वाची आहे. एनएव्ही  म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य.