Browsing Tag
आर्थिक नियोजन
87 posts
Ramayana: रामायणातून शिका आपल्या अर्थकारणाचे धडे !
Reading Time: 3 minutesभारताला खूप मोठ्या संस्कृतीचा वारसा आहे. रामायण-महाभारतासारख्या (Ramayana – Mahabharat) महाकाव्यांनी आपल्याला अगदी गोष्टरुपात काय योग्य आणि काय अयोग्य याचे धडे दिले आहेत. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की रामायणातून आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्याचे अर्थकारण कसे असावे याविषयीही योग्य-अयोग्याच्या सीमारेषा ठरवता येतात. जाणून घ्या कसे ते:
विवाहानंतरचे आर्थिक नियोजन
Reading Time: 3 minutesविवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे २० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी:
Financial Planning & Diwali: दिवाळीमध्ये आर्थिक गणित बिघडले? मग हे नक्की वाचा
Reading Time: 2 minutesअमावस्येला अशुभ मानलं जात असलं, तरी दिवाळीतील अमावस्येला येणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस अत्यंत शुभ समजला जातो. अनेक जण या मुहूर्तावर जमा खर्चाची नोंद करण्यासाठी नवीन वही/फाईल/डायरी तयार करून त्याची पूजा करतात आणि नवीन आर्थिक नियोजनाची सुरवात करतात. अर्थात प्रत्येकाचे आर्थिक नियोजन दिवाळीलाच सुरू होते असं नाही. आर्थिक नियोजन करण्याची प्रत्येकाची पद्धत व वेळ ही वेगवेगळी असू शकते.
Middle Class: आम्ही गरीब मध्यमवर्गीय
Reading Time: 5 minutesआम्ही गरीब माधयमवर्गीय (Middle Class) ही अनेकांची व्यथा आहे. गरीब शब्दाचा स्वभावाशी अर्थ जोडलेला आहे अशी गरिबी आपण समजू शकतो. आर्थिकदृष्ट्या गरिबीही ठरवता येते. याचे प्रत्येक देशाचे निकष वेगवेगळे असतात. जागतिक बँकेने किंवा आपल्या देशाने याचे ठरवलेले निकष खूप हास्यास्पद आहेत. या निकषानुसार जगात फक्त 6% च्या आसपास गरीब लोक आहेत.
Financial Crisis: आर्थिक संकटात मदतीला येणाऱ्या या ६ गोष्टींचा विचार नक्की करा
Reading Time: 3 minutesकोरोना महामारी असो व अतिवृष्टीमुळे आलेला पूर संकटं सांगून येत नाहीत. पण या संकटाच्या काळात सर्वात जास्त चिंता असते ती आर्थिक परिस्थितीची. आपण आणि आपले कुटुंब प्राप्त परिस्थितीतही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्यास डोक्यावरचा भार काहीसा हलका होतो. सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन तुम्हाला आर्थिक संकटांमधून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरतं. आजच्या लेखात आर्थिक व्यवस्थापनाच्या काही महत्त्वाच्या आर्थिक पैलूंची माहिती घेऊया.