Browsing Tag
गुतवणूक
368 posts
Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा?
Reading Time: 3 minutesआपत्कालीन निधी निर्माण करणे हे कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची पहिली पायरी आहे. ‘संकट सांगून येत नाहीत’ हे वाचून गुळगुळीत झालेले वाक्य आहे. बऱ्याच संकटांना तोंड देण्याची आपली आर्थिक तयारी नसल्याने मानसिक दृष्ट्या तुम्ही खचून जाता आणि आपोआपच संकटे मोठी होतात.
Pareto principle: तुम्हाला पॅरेटो सिद्धांताबद्दल माहिती आहे का?
Reading Time: 2 minutesआल्फ्रेड पॅरेटो या अर्थतज्ञाला प्रश्न पडला की इटली मध्ये सर्वांचे उत्पन्न समान नाही हे ठीक आहे. पण या उत्पन्न विभागणीचे प्रमाण कसे आहे ते शोधूया. तेव्हा अभ्यासाअंती असे लक्षात आले की संपूर्ण इटलीतील ८०% जमिनी केवळ २०% लोकांच्या मालकीच्या आहेत. पॅरेटो यांनी इ.स. १८९६ ला युनिव्हर्सिटी ल्युसेन येथे हा सिद्धांत मांडला. पुढे विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात आले की साधारणपणे मालमत्ता मालकीचा कल ८०-२० नियमानुसारच आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक का, कधी आणि कशासाठी?
Reading Time: 6 minutesशेअर बाजार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात झाल्यावर लोक त्याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. यातून विविध प्रकारे गुंतवणूक करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जे पारंपरिक गुंतवणूकदार आहेत त्यांनी बाजारात त्यांची गुंतवणूक कोणत्या पद्धतीने करावी ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ होईल? एका झूम मिटिंगद्वारे माझे युवामित्र ‘पंकज कोटलवार (पंको)’ यांनी आपला रोखेसंग्रह (Portfolio) कसा तयार करावा? हे समजावून सांगताना त्याच्या गुंतवणूक पद्धतीची माहिती दिली. यात त्यांनी जे मुद्दे अधोरेखित केले त्याच्याशी मी जवळपास सहमत आहे त्यामुळे सर्वानाच याची माहिती व्हावी यासाठी मी हा लेख लिहीत आहे.