ए टी १ बॉण्ड – जोखमीची गुंतवणूक

Reading Time: 2 minutesए टी १ बॉण्ड येस बँकेचे पुनरुज्जीवन करताना ए टी १ बॉण्ड…

कोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesकोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन कोरोना महामारीसारख्या संकटात ज्यांच्याकडे बचत…

SIP- म्युच्युअल फंड युनिट एसआयपी करताना…

Reading Time: 3 minutesगुंतवणूक करण्यास योग्य वेळ कोणती? हे सातत्याने बदलत असल्याने एकरकमी गुंतवणूक न करता एसआयपी (SIP) च्या माध्यमातून टप्याटप्याने करावी असे सांगण्यात येते. ही गुंतवणूक अधिक चांगल्या पद्धतीने कशी होऊ शकेल, यात कोणत्या चुका होऊ शकतात आणि त्या कशा टाळता येतील यासंबंधीचे हे चिंतन.

Foreign Investment -परकीय गुंतवणूक म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआयात व्यवहार प्रामुख्याने डॉलर या चलनात होतात. त्यामुळे आपल्या चालू  खात्यात तूट येते त्याची भरपाई करण्यासाठी आपल्याला विविध माध्यमातून डॉलर्स मिळवावे लागतात. यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज, अन्य देशातून कर्ज किंवा मदत, परदेशी वित्तसंस्थाना भांडवल बाजारात व्यवहार करण्याची परवानगी इत्यादी. याशिवाय थेट परकीय गुंतवणूक (FDI) व भांडवली परकीय गुंतवणूक (FPI) दोन अन्य प्रकारात केली जाते

PMVVY -प्रधानमंत्री वय वंदन योजनेला मुदतवाढ

Reading Time: < 1 minuteप्रधानमंत्री वय वंदन योजना ही जेष्ठ नागरिकांना उतारवयात स्थिर उत्पन्नाची निश्चिती उपलब्ध करून देणारी योजना आहे. या योजनेला नुकतीच ३ वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. मुदतवाढीसोबतच काही महत्वपूर्ण बदल या योजनेत करण्यात आलेले आहेत.

यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये-२

Reading Time: 2 minutesमागच्या लेखात आपण यशस्वी गुंतवणूकदाराची काही वैशिष्ठ्ये पाहिली. तोच धागा पुढे घेऊन जात, या लेखात आपण अशा आणखी काही मुद्द्यांचा विचार करणार आहोत. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी पुढील गोष्टी अवश्य करा –

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutesगुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.

यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये- भाग १

Reading Time: 2 minutesजेव्हा कधी गुंतवणूक, पैसे, संपत्ती, मालमत्ता वगैरे विषय निघतात साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर वॉरन बफेट, राकेश झुनझुनवाला वगैरे गुंतवणूकदारांची नावे येतात. या लोकांनी यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी काय केलं? त्यांच्याकडे नक्की काय अशी गुरुकिल्ली होती की ज्याने ही संपत्तीची दारं उघडली असं एक कुतूहल असतंच. तर या आणि पुढच्या लेखात आपण अशाच काही आर्थिक यशाच्या गुरुकिल्ल्यांचा उहापोह करणार आहोत. 

म्युच्युअल फंड: माझ्या फंडाची किंमत शून्य होईल का?

Reading Time: 4 minutesमी आर्थिक विषयातील तज्ज्ञ आजिबात नाही, फक्त या विषयाची आवड त्यामुळे थोडी अद्ययावत माहिती आणि कठीण गोष्ट जरा सोपी करून सांगता येणे हे माझे भांडवल, त्या जोरावर मला समजेल ते सर्वाना सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वाचकांच्या प्रश्नांना त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊन माझ्या समजुतीप्रमाणे मी उत्तरे दिली. या सर्व लोकांचे त्यांनी समाधानही झाले असावे असे मला जाणवले. तरीही एक प्रश्न मला सतत टोचत राहिला की माझ्या म्युच्युअल फंड युनिटची किंमत शून्य होईल का?

मी घर का व कसे खरेदी करू?

Reading Time: 6 minutesज्या व्यक्ती स्वतःचे घर शोधत आहेत, त्यांनी कोण काय म्हणतंय याचा विचार करण्याऐवजी जरा स्वतःचे डोकं वापरावं. तुमच्या गरजा जाणून घ्या, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये घर हे कधीही सर्वात महाग उत्पादन असणार आहे. त्यामुळेच तुमचा खिसा पाहून तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत याचा काळजीपूर्वक विचार करा आणि तुमची खात्री झाली की लवकरात लवकर खरेदी करा.