Browsing Tag

नियम

आयटीआर दाखल केला नाही? ३१ डिसेंबर पूर्वी फाइल करून दंडाची रक्कम वाचवा

कलम २४F नुसार आयकर कायदा २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून जास्त कडक करण्यात आला आणि मूल्यांकन वर्ष २०१८-१९ पासून तो जास्त प्रभावीपणे अंमलात आला. आपले उत्पन्न जर करपात्र मर्यादित रकमेपेक्षा कमी असेल तर आपण वेळेत उत्पन्न कर भरून उशीराची फी भरणे…
Read More...

नोकरी सोडल्यावर तुमचे पूर्ण आणि अंतिम देय आता मिळवा २ दिवसांत

नोकरी सोडल्यानंतर आपले पूर्ण आणि अंतिम देय (full and final payment ) मिळविण्यासाठी साधारणत: एक महिना लागतो.  परंतु, वेतन अधिनियम२०१९ नुसार, आपले पूर्ण आणि अंतिम देय दोन दिवसात मिळणार आहे. हा नियम ८ ऑगस्ट २०१९ रोजी अधिसूचित करण्यात आला आहे. 
Read More...

आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम

भविष्यासाठी किंवा जीवनशैलीसाठी प्रत्येकाला गंगाजळीची गरज भासते. पूर्वी केलेली काही साठवणूक हवी असते. पण ही साठवणूक, गुंतवणूक करायची तरी कशी? त्यासाठी काही आर्थिक नियोजन नको का?  हे आर्थिक नियोजन कसे करायचे? त्याचे टप्पे काय असतील? कोठे…
Read More...

‘फास्टॅग’विषयी सारे काही…

टोलनाक्यावरची ट्रॅफिकची भलीमोठी लाईन हा अनेकांचा नित्य अनुभव असेल. अनेकदा सुट्टे पैसे आणि सुट्ट्या पैशांच्या ऐवजी दिली जाणारी चॉकलेट्स हा वादाचा आणि विनोदाचाही मुद्दा झाला होता. पण या साऱ्या गोष्टी टाळण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना करण्यात…
Read More...

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

सध्या शेअर बाजारातील हवा नरमगरम आहे, आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदार कपाळाला हात लावून बसले आहेत. “दोन-तीन वर्षे चालू ठेवलेल्या सिपमध्ये (SIP) नुकसान कसे काय दिसतेय?” असा जाबदेखील अनेक जण विचारत…
Read More...

बँकेच्या या नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

अनेकदा बऱ्याच अधिकाऱ्यांना आपल्याच बँकेचे नियम नक्की काय आहेत ते माहीत नसते आणि आपल्या हेकेखोर स्वभावामुळे 'मी म्हणतो तोच नियम' यावर ते अडून बसतात आणि आपण म्हणतो तसेच झाले पाहिजे म्हणतात त्यामुळे ग्राहकाचे आणि ग्राहक नाराज झाल्याने, …
Read More...

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ३

म्युच्युअल फंड आस्थापनांना विविध स्वतंत्र नियंत्रकांसोबत काम करावे लागते. जसे की रिझर्व्ह बँक ही रोखे बाजार तसेच आंतरराष्ट्रीय विनिमय बाजाराचे स्वतंत्र नियंत्रक म्हणून काम पाहत असते. त्यामुळे म्युच्युअल फंडांना रिझर्व्ह बँकेने घालून…
Read More...

१ सप्टेंबर पासून बँकांच्या नियमांमध्ये होणारे महत्वपूर्ण बदल

१ सप्टेंबर २०१९ पासून बँक व तत्सम आर्थिक घटकांच्या नियमांमध्ये होणारे महत्वाचे बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या आर्थिक जीवनावर होणार आहे. बदल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. होणाऱ्या प्रत्येक बदलामागे काहींना काही कारण…
Read More...

किड्स सेव्हिंग अकाउंट – नियम आणि वैशिष्ट्ये

मुलांना जबाबदारी शिकवणं आणि त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजीही घेता येणं यातून आपण आपलं उत्तम पालकत्व निभावत असतो. आणि अशीच संधी आपल्याला मिळते ती या मुलांचे बचत खाते उघडून. हे खाते उघडण्याची प्रक्रिया इतर बचत खात्यांप्रमाणेच…
Read More...

वाहतूक नियम मोडणे आता महागात पडणार

देशातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सन २०१७ मध्ये रस्त्यावर एकूण ४,६४,९१० अपघात झाले होते त्यामध्ये एकूण १,४७,९१३ लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातांमधील जवळपास ४५% अपघात हे हायवे सोडून इतरत्र झालेले आहेत. अपघातांना…
Read More...