म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २

Reading Time: 2 minutesआपण ऐकतो की बऱ्याच फसवणूक करणाऱ्या (Ponzi schemes) योजना पैसे घेऊन गायब होतात, मात्र त्या दृष्टीने म्युच्युअल फंड पूर्णपणे सुरक्षित असतात. ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत,  “म्युच्युअल फंडाची रचना व मांडणीबद्दल”!

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

Reading Time: 2 minutesभारतात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची (Indian Mutual Fund Industry) सुरुवात १९६३ मध्ये यूटीआय (UTI )च्या स्थापनेपासून झाली.  त्यात भारत सरकार व आरबीआयने (RBI ) पुढाकार घेतला होता. म्युच्युअल फंडची वाटचाल साधारण ४ भागात विभागली जाते. 

शेअर बाजार अर्थव्यवस्थेच्या पुढे का पळतो आहे?

Reading Time: 4 minutesभारतात वस्तूंची कमी झालेली मागणी आणि त्याच वेळी शेअर बाजाराची आगेकूच हे परस्परविरोधी वाटत असले तरी त्याचा आणि नव्या आर्थिक बदलांचा जवळचा संबंध आहे. काही मोठ्या कंपन्या याच काळात अतिशय चांगला महसूल मिळवीत आहेत तर छोट्या कंपन्या अडचणीत आहेत. या परिस्थितीत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे? 

भारत बॉंड ईटीएफ – भारतातील सर्वात स्वस्त म्युच्युअल फंड योजना

Reading Time: 3 minutes१२ डिसेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला झालेला भारतातील “पहिला बॉंड ईटीएफ म्हणून भारत बॉंडची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. भारत बॉंड नेमका काय आहे? यात कोण गुंतवणूक करू शकतो? माझे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे का? खात्रीशीर परतावा यातून मिळणार असा बोलबाला आहे. हे खरं आहे का? यातील परतावा कर सुलभ आहे म्हणजे कसा? मुदत ठेवीला किंवा मुदत बंद योजनेला भारत बॉंड हा उत्तम पर्याय आहे का? असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात सध्या सुरु असतील.

म्युच्युअल फंडाचे “साईड पॉकेटिंग” म्हणजे काय?

Reading Time: 3 minutesनजीकच्या काळात ही संज्ञा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना परिचित झाली असेल, मात्र बऱ्याच जणांना ही संज्ञा कुठे वापरली जाते किंवा साईड पॉकेटिंगने गुंतवणूकदारांचे हीत जपले जाते का, याची माहिती नसते. आज आपण ‘साईड पॉकेटिंग’बद्दलअधिक माहिती मिळवू. 

गुंतवणुकीची  गोष्ट हातातली…..

Reading Time: 3 minutesकाल सरत्या वर्षाचा अखेरचा महिना सुरु झाला. आपण सगळे जण हे वर्ष किती पटकन संपलं? लक्षातच नाही आले. अशा वाक्यांनी सुरुवात करणार आणि ३१ डिसेंबरची वाट बघणार. कशासाठी? तर नविन वर्षात नविन संकल्प सुरु करायचे म्हणून. या महिन्यात सर्व जण नविन वर्षात काय काय सवयी शिस्तबद्धपणे अंगीकारायच्या याची मनातल्या मनात किंवा अगदीच साक्षर लोकं वहीत लिहून यादी बनविणार. मग अर्थसाक्षर जन काय करणार?

Mutual Fund: म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?

Reading Time: 3 minutes“म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?” ह्या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर म्हणजे “नाही!!”. मात्र तरीही गुंतवणूकदारांच्या मनात बऱ्याच शंका असतात. आज आपण या विषयावर अधिक माहिती घेऊ. 

म्युच्युअल फंडाची कर प्रणाली किंवा टॅक्स इम्पलिकेशन्स

Reading Time: 2 minutesआज आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंडाची कर प्रणाली किंवा टॅक्स इम्पलिकेशन्स. म्युच्युअल फंडाच्या योजना प्रामुख्याने ३ प्रकारच्या असतात. डेट,  इक्विटी व हायब्रीड (Debt / Equity / Hybrid). 

शेअरबाजार: घर (कर्ज) पहावं ‘न’ फेडून… 

Reading Time: 5 minutes‘काळ बदलला, हे आजकालचे परवलीचे वाक्य बहुतेकदा खरेही असणारे, पण कर्ज या शब्दाला चिकटलेली एकतर्फी नकारात्मक, अपराधी भावना आजही तितकीशी बदललेली नाही. हाच धागा पकडून कर्ज या संकल्पनेबद्दलचे गैरसमज दूर करता आले, तर पहावे या हेतूने हा शब्द्च्छल (आणि वाचकांचा छळ).

गुंतवणुकीचे ४ ‘P’लर

Reading Time: 3 minutesगुंतवणूक करतांना किमान ४ Pलर अनुकरणीय असतात.Participation – सहभाग, Provision – तरतूद, Protection – जोखमीचे सरंक्षण, Profit – परतावा आता वरील मुद्द्यांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो.