Mutual Fund: म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?

Reading Time: 3 minutes“म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?” ह्या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर म्हणजे “नाही!!”. मात्र तरीही गुंतवणूकदारांच्या मनात बऱ्याच शंका असतात. आज आपण या विषयावर अधिक माहिती घेऊ. 

पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutesबांधकाम क्षेत्रात असलेली मरगळ दूर व्हावी, अर्धवट रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत या हेतूने १० हजार कोटी रुपयांचा निधी अलीकडेच केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ १५ हजार कोटी रुपयांची भर घालेल. त्यामुळे या क्षेत्रासाठी २५ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त  भांडवल उपलब्ध होईल.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ३

Reading Time: 4 minutesम्युच्युअल फंड आस्थापनांना विविध स्वतंत्र नियंत्रकांसोबत काम करावे लागते. जसे की रिझर्व्ह बँक ही रोखे बाजार तसेच आंतरराष्ट्रीय विनिमय बाजाराचे स्वतंत्र नियंत्रक म्हणून काम पाहत असते. त्यामुळे म्युच्युअल फंडांना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांना अधीन राहूनच रोखे, आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणुका, परदेशी गुंतवणूकदार यांच्यासोबत काम करता येते.

शेअरबाजारः DHFL चे महाभारत

Reading Time: 4 minutesगेल्या आठवड्यात म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकदारांना मोठाच धक्का बसला. आपल्या गुंतवणुकीचे मुल्य फक्त एका दिवसांत (०४ जुन २०१९) जेव्हा १०.. २०.. ३०%  आणि (काही दुर्दैवी लोकांनी) ५०% पेक्षा अधिक गमावल्याचे अनेकांना आढळले. आश्चर्याची बाब म्हणजे नुकसानीची ही त्सुनामी शेअर् बाजारांत थेट पैसे गुंतविणाऱ्या ‘ईक्विटी फंड्स’मध्ये नव्हती, तर एरवी सुरक्षित, बॅंकेच्या मुदतठेवी समकक्ष असल्याचे ‘भासवुन विकल्या गेलेल्या ‘गैर ईक्विटी’ योजनांमधे  होती. एका दिवसात झालेल्या नुकसानीची टक्केवारी दाखवणारी खालील आकडेवारी हे चित्र किती विदारक आहे हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

राष्ट्रीय शेअरबाजार: को लोकेशन घोटाळा

Reading Time: 4 minutesमोठा भ्रष्टाचार हा प्रामुख्याने वरिष्ठ पातळीवरून सुरू होतो आणि तळागाळात झिरपत जातो. या घोटाळ्यात राष्ट्रीय शेअरबाजारातील वरिष्ठ लोक, भांडवल बाजार नियंत्रण सेबीने आधी केलेले दुर्लक्ष, त्यामुळे चौकशीस झालेला उशीर, नंतर उचललेली पाऊले, त्यातही कदाचित दुर्लक्ष केलेल्या गोष्टी ज्यामुळे संबंधितांना सिक्युरिटी अपिलेट ट्रिब्युनलकडून लगेचच मिळणारा दिलासा, यामुळेच हा घोटाळा जितका दिसतोय त्यापेक्षा बराच मोठा असण्याची शक्यता जास्त आहे.

डायरेक्ट वि. रेग्युलर म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना

Reading Time: 3 minutesम्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय दिवसेंदिवस जास्त पसंतीचा होऊ लागल्यानंतर, SEBI ही वारंवार त्यात नवनवीन नियमावली आणून गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत बदल करत असते. १ जानेवारी २०१३ पासून असाच एक बदल लागू झाला, तो म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी दोन पर्याय उपलब्ध झाले. म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार दोन पद्धतींनी गुंतवणूक करू शकतात – एक म्हणजे डायरेक्ट प्लॅन आणि दुसरे म्हणजे रेग्युलर प्लॅन.

मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)

Reading Time: 3 minutesभारतात सर्व मिळून असे २१ शेअरबाजार असले तरी या दोन बाजारातच सर्वाधिक सौदे होतात. या दोन्ही बाजारांना कमोडिटी व्यवहार करण्याची परवानगी मिळाली असून पूर्ण भारतभर त्यांचे दलाल, उपदलाल यांचे जाळे पसरलेले असून तेथून रोखीचे, वायद्यांचे आणि भविष्यातील व्यवहार कोणीही कोठूनही करू शकतो.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?

Reading Time: 3 minutesम्युच्युअल फंड आपल्याला तब्बल ३६ प्रकारच्या योजना देतात, ज्यांचे योग्य संयोजन केल्याने कॅपिटल मार्केटच्या चढ उतारावर मात करता येते. मात्र बरेचसे लोक काय करतात तर म्युच्युअल फंडाच्या योजनांनी दिलेले मागील रिटर्न्स पाहून गुंतवणूक करतात, त्यात काही विमा सल्लागार हे बाजाराचा अभ्यास न करता गुंतवणूकदारांना चुकीच्या योजना देतात.

म्युचुअल फंड गुंतवणूक आणि सेबीचे नवीन नियम

Reading Time: 5 minutesआज आपण पाहतो की म्युच्युअल फंडाच्या शेकडो योजना आहेत यामूळे गुंतवणूकदार  …