Browsing Tag
आयपीओ
18 posts
Investing In IPO : आयपीओमध्ये गुंतवणूकीपूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष
Reading Time: 2 minutesनवीन युगाच्या स्टार्टअपपासून ते उत्तमरित्या प्रस्थापित ब्रँड्स आगामी भविष्यात आयपीओ मार्केटमध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्याला अदानी विल्मर, केवेंटर एग्रो, एलआयसी, फार्मईझी आणि गो एअरलाइन्स अशा कंपन्या सार्वजनिक होताना दिसतील.
शेअरबाजार: ‘LIC’ चा ‘IPO’.. मी काय करेन?
Reading Time: 4 minutes‘Life Insurance Corporation Of India’ च्या बहुचर्चित ‘IPO’ ची कोणतीही महत्वाची माहिती उदा. आकारमान, तारीख वा किंमत पट्टा ई. आजमितीस जाहीर झालेली नसताना त्याबद्दल कोणताही अंदाज बांधणे चुकीचे आहे, याची कल्पना असूनही मला स्वतःला एक छोटा गुंतवणुकदार म्हणून या इश्युकडून फारशा अपेक्षा नाहीत, हे मी आधीच सांगतो.
Nykaa IPO: नायका आयपीओ बाबतच्या या १० गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
Reading Time: 3 minutes‘नायका’ आयपीओ (Nykaa IPO) मार्केटमध्ये विक्रीसाठी उपब्ध होत आहे. साधारणतः महिला वर्गाला किंवा ‘पती’ वर्गाला ‘नायका’ नेमका काय ब्रँड आहे? ही कंपनी कुठल्या क्षेत्रात काम करते? याविषयी थोडीबहुत माहिती असेल, परंतु आपण गुंतवणूकदार किंवा आर्थिक घडामोडींकडे सुज्ञपणे पाहणारे जाणकार असाल तर ‘नायका’च्या आयपीओची कुणकुण आपल्या कानी आली असेल. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी ‘नायका’ विषयी काही महत्वाची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.
Aptus Value Housing Finance: Aptus व्हॅल्यू हाऊसिंग कपंनीच्या आयपीओ संदर्भात ९ महत्वाच्या गोष्टी :
Reading Time: 3 minutesगृहकर्ज देणाऱ्या क्षेत्रातील मोठं नाव ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग (Aptus Value Housing Finance)’ कंपनी आपला आयपीओ घेऊन आली आहे. घराचं बांधकाम, नवीन घर खरेदी, घर सुधारणा या सर्व गरजांसाठी लोकांना तत्परतेने मदत करणाऱ्या या कंपनीच्या आयपीओला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ या कंपनीने काही वर्षांपूर्वी मालमत्ता विमा सुद्धा सुरू केल्याने त्यांच्या ग्राहक संख्येत लक्षणीय वाढ झाली आणि ही कंपनी खऱ्या अर्थाने लोकांना माहीत झाली.
Nuvoco Vistas Corporation IPO: ‘नुवोको विस्टाज कॉर्पोरेशन’ आयपीओ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
Reading Time: 3 minutes‘नुवोको विस्टाज कॉर्पोरेशन’चा आयपीओ (Nuvoco Vistas Corporation IPO) मार्केटमध्ये विक्रीसाठी उपब्ध झाला आहे. यामध्ये आपण गुंतवणूक करायला हवी की नको? आजच्या घडीला घेतलेला निर्णय भविष्यात पश्चातापास कारणीभूत ठरणार नाही ना? अशी चलबिचल मनात असताना उगाच धाडसी निर्णय घेत अंधारात तीर मारणे म्हणजे आत्मघात ठरू शकतो. या आयपीओ बाबत कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आपणास माहिती असायला हव्यात.
Devyani IPO: देवयानी इंटरनॅशनलच्या आयपीओ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
Reading Time: 3 minutes‘देवयानी इंटरनॅशनल’चा आपीओ (Devyani IPO) विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ही कंपनी काय आहे, कधीपासून आहे, कुठल्या क्षेत्रात काम करते, एकूणच कंपनीचा इतिहास, भूगोल माहित नसताना आपण गुंतवणुकीसाठी पाऊल उचलत असाल तर निर्णय चुकू शकतात त्यामुळे ‘रुको जरा सबर करो..!’
Upcoming IPOs: आगामी काळात ‘पेटीएम’सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार
Reading Time: 3 minutesआगामी काळात पेटीएम सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत (Upcoming IPOs). मागच्या वर्षी म्हणजे २०२० साली (BSE Bombay Stock Exchange) ने पुरवलेल्या माहितीनुसार ३१ पेक्षा जास्त कंपन्यांचे आयपीओ मार्केटमध्ये आले होते. परंतु यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ सालात आजपर्यंत तब्बल ३६ कंपन्यांचे आयपीओ येऊन गेले. मागच्या वर्षात मिसेस बेक्टर्स, माझगाव डॉक आणि बर्गर किंगच्या आयपीओने बाजारात मोठा धमाका केला होता.
Glenmark Life Sciences IPO – “ग्लेन्मार्क लाईफ सायन्स आयपीओ” पैसे कमावण्याची सुवर्णसंधी असू शकेल?
Reading Time: 3 minutes“ग्लेन्मार्क कंपनीचा आयपीओ येतोय(Glenmark Life Sciences IPO)” ही खबर सध्या स्टॉक मार्केट मध्ये खूप चर्चेत आहे. भारतात औषध तयार करणारी सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी सामान्य जनतेचा भाग होऊ पाहत आहे, त्यामुळे चर्चा तर होणारच…