टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे

Reading Time: 2 minutes टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स आता गुंतवणूकदारांसाठी कर वाचविण्याचा सर्वश्रेष्ठ पर्याय सिद्ध झाले आहेत. नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस), पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) यांसारखे टॅक्स-सेव्हिंगचे अनेक पर्याय आहेत. परंतु, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) सर्वाधिक पसंत केल्या जातात. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स (ईएलएसएस) मध्ये गुंतवणूक का केली पाहिजे त्याची ही पाच कारणे-

ELSS: उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस

Reading Time: 2 minutes जर एखादी गुंतवणूक करबचतीसोबत उत्तम परतवा देत असेल तर अशा योजनेत गुंतवणूक करणं नेहमीच फायदेशीर असतं. इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स म्हणजेच ईएलएसएस (ELSS) हा असाच एक पर्याय आहे. हा पर्याय करबचतीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.

गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील प्रगल्भ विश्वास

Reading Time: 3 minutes मार्च महिन्यातल्या कोरोनाच्या आघाताने शेअर बाजार अगदी ३५% कोसळला तरी ही मार्च २०२० मधील समभाग योजनांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढत राहिला. विशेष म्हणजे मार्च महिन्यातील शेवटचे ९ दिवस टाळेबंदी मध्ये गेल्यानंतर ही हा गुंतवणुकीचा ओघ, त्यांचा म्युच्युअल फंड वरील प्रगल्भ विश्वास दर्शवितो. गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यातील शेवटच्या ९ दिवसात ऑनलाईन गुंतवणूक पद्धती अवलंबून पडत्या बाजारात जास्त युनिट्स मिळवण्यासाठी समभाग योजनांमध्ये गुंतवणूक केली. 

म्युच्युअल फंड क्या है? -भाग ५

Reading Time: 3 minutes या लेखमालेच्या तिसऱ्या भागात योजनांचे माहितीपत्रक का वाचावे? याचा उहापोह केला होता. आज आपण म्युच्युअल फंडांचे प्रकार, योजनांचे वैविध्य याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करू. गुंतवणूकीसाठी कायम खुला (Open Ended), मुदत बंद (Close Ended) आणि विशिष्ट कालावधीसाठी खुला होणारा (Interval) असे फंडांचे तीन मुख्य प्रकार असतात. तुम्हाला नावं वाचून फंडांच्या प्रकारांची कार्य करण्याची पद्धत लक्षात आली असेल.

म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती

Reading Time: 2 minutes आपण अजूनही ठराविक व्याज देणाऱ्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करता का?  मग थांबा हे वाचा, जरा विचार करा आणि म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार हे चुकीचे आहे. म्युच्युअल फंड मध्ये तब्बल ३६ प्रकारच्या योजना असतात. त्यातील १६ योजना शेयर बाजाराशी अजिबात संबंधित नसतात. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य म्युच्युअल फंड योजना निवडा.आपली संपत्ती पुढील ३० वर्षात ३० पट बनवण्यासाठी आपली गुंतवणूक फक्त १२% चक्रवाढ व्याजाने वाढीची आवश्यकता आहे. हे शक्य होऊ शकते म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून.