राष्ट्रीय शेअरबाजारातील घडामोडी

Reading Time: 3 minutes को लोकेशन घोटाळा हा राष्ट्रीय शेअरबाजारातील आजवरील कदाचित सर्वात मोठा घोटाळा असे…

डीमॅट खातेधारकांची संख्या १० कोटी झाली, म्हणजे काय झाले?

Reading Time: 4 minutes शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या वेगाने वाढून ती गेल्या सप्टेंबरअखेर…

Continuation chart pattern:  तांत्रिक विश्लेषणामधील कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न

Reading Time: 4 minutes आज आपण कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न (Continuation chart pattern) या संकल्पनेबद्दल माहिती घेऊया. याच्यामुळे आपणास बाजारातील अप अथवा डाऊन ट्रेन्ड समजतो. कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न हे असलेल्या ट्रेंड चालू  राहण्याचे संकेत देतात, जर तेजी चा ट्रेंड चालू असेल आणि बुलीश  कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न तयार झाले, तर शेअर मध्ये तेजीचा संकेत मिळतो.  जर मंदी चालू असेल आणि चार्ट मध्ये बेरीश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न तयार झाला तर यापुढील काळात शेअर मध्ये मंदी राहील असे दिसते. 

Reversal Chart Patterns: शेअर ट्रेडिंगमधील रिव्हर्सल चार्ट पॅटर्न

Reading Time: 3 minutes चार्टमध्ये तयार होणारे आकृतिबंध म्हणजेच पॅटर्न. हे पॅटर्न दोन प्रकारे दिसतात, एक रिव्हर्सल चार्ट पॅटर्न व दुसरे कॅन्टीनुशन चार्ट पॅटर्न. ज्या वेळी एखाद्या शेअर मध्ये तेजी किंवा मंदीचा ट्रेंड पूर्ण झाल्यावर,  रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाला तर त्यात आपणस किंमत रिव्हर्स होण्याचे संकेत मिळतात अपट्रेंड मध्यें जर बेरीश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाला तर शेअरची किंमत खाली येते आणि जर मंदीच्या ट्रेंड मध्ये बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाला, तर शेअर मध्ये तेजीचे संकेत मिळतात. चार्टमध्ये आपणस अनेक रिव्हर्सल पॅटर्न दिसून येतात. डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, रायजिंग वेज, फेलिंग वेज, राऊंडिंग बॉटम. आज आपण शेअर बाजारात ट्रेडिंग व गुंतवणूक करताना ट्रेडिंगच्या धोरणानुसार वापरात येणारे काही महत्वाच्या रिव्हर्सल चार्ट पॅटर्न्सबद्दल (Reversal Chart Patterns) माहिती घेऊया.

Candlestick: कॅन्डलस्टिक व त्याचे प्रकार

Reading Time: 3 minutes तांत्रिक विश्लेषणातील प्रमुख भागापैकी कॅन्डलस्टिक हे एक महत्वाचे अंग मानले जाते कारण कॅन्डलस्टिकचा वापर संपूर्ण जगभरात सर्व प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये केला जातो. त्यामुळे ही प्रणाली सर्वात लोकप्रिय आहे. आपण आजच्या भागात तांत्रिक विश्लेषणासाठी वापरात येणाऱ्या कॅन्डलस्टिक विषयी अधिक माहिती घेऊया.

Trading Strategies: ट्रेडिंग आणि त्याचे प्रकार 

Reading Time: 2 minutes शेअर बाजारामधील शेअर्स, बॉण्डस, युनिट, इंव्हीट, रिट्स यांचे तसेच त्यांचे वेगवेगळे इंडेक्स त्यातील एफएनओचे (FNO) व्यवहार पूर्ण करण्याच्या क्रियेला ट्रेडिंग म्हटले जाते. तरीही तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने जे व्यवहार केले जातात त्यांना ट्रेडर्स म्हणतात. गुंतवणूकदार अशा ट्रेडर्सना कमी दर्जाची वागणूक देतात.

भारतात कच्च्या तेलाचे फायदेशीर ट्रेडिंग कसे कराल?

Reading Time: 3 minutes कच्च्या तेलाचे  ट्रेडिंग  व्यापारात वैविध्यता आणण्याचा पर्याय म्हणून गुंतवणुकदार कच्च्या तेलाचे ट्रेडिंग…