Browsing Tag
मोबाईल
6 posts
आधार कार्ड, जनधन आणि मोबाईल – ऐका पुढील हाका !
Reading Time: 3 minutesसरकारी आणि आर्थिक व्यवहारांतील गुंतागुंत, त्रास आणि मध्यस्थांची अडवणूक नको म्हणून त्याच्यापासून दूर राहणाऱ्या नागरिकांना अनेक फायद्यांपासून वंचित राहावे लागते. पण आता आधार कार्ड आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने हे व्यवहार सोपे आणि सुटसुटीत होणार आहेत. नजीकच्या भविष्यात होणाऱ्या बदलांची ही काही उदाहरणे..
Mobile Security: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?
Reading Time: 4 minutesआपल्या मोबाईलवर आपण अनेक महत्वाचा व खाजगी डेटा स्टोअर करून ठेवलेला असतो. यामध्ये काही आपले फोटोज व व्हिडीओजही असतात. कोणी आपली वैयक्तिक खाजगी माहिती हॅक तर करणार नाही ना? त्याचा गैरवापर तर करणार नाही ना? असे अनेक प्रश्न आपल्याला आपल्या मनात भीती निर्माण करत असतात. ही भीती अनाठायी आहे का? तर, नक्कीच नाही. तुमची भीती योग्य आहे. पण म्हणून घाबरून मोबाईलवरून आर्थिक व्यवहार न करणं किंवा मोबाइलचाच वापर न करणं, हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही. मग करायचं तरी काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. या लेखात आपण मोबाईलला हॅकिंग पासून कसे वाचवायचे, त्याचे उपाय व करणे या महत्वपूर्ण मुद्द्यांची माहिती घेणार आहोत.
मोबाईल हरवल्यास काय कराल?
Reading Time: 3 minutesआज मोबाईल सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा केंद्रबिंदू बनला आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार तरुणांमध्ये मोबाईल हरवण्याची भीती सर्वात जास्त असते. आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधी या घटनेचा अनुभव घेतलेला असतोच. त्यामुळे आता तुमचा स्मार्टफोन हरवलाच तर त्वरित हे करा:
मोबाईल, आर्थिक नियोजन आणि कमी होणारी कार्यक्षमता
Reading Time: 2 minutesमोबाईल हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अगदी बँकिंग पासून डेटिंग पर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवर सहज शक्य होत आहेत. मोबाईलमुळे आयुष्य सुखकर झाले आहे. कुठलीच गोष्ट १००% चांगली किंवा वाईट नसते. त्याचप्रमाणे मोबाइलचेही अनेक तोटे आहेत. मोबाईलमुळे शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्याच्या तक्रारीही वाढत चालल्या आहेत. तसेच, हा मोबाईल तुमच्या सामाजिक आयुष्यावर, तुमच्या कार्यक्षमतेवर, तसेच तुमच्या आर्थिक नियोजनावरही विपरीत परिणाम करतोय हे तुम्हाला माहिती आहे का?
तुम्ही मोबाईल ॲडिक्ट आहात का?
Reading Time: 3 minutesअलबर्ट आईन्स्टाईन यांना कोण ओळखत नाही? जगातील या थोर शास्त्रज्ञाला वाटणारी भीतीही अनाठायी नव्हती. कारण त्यांच्या चाणाक्ष नजरेला झपाट्याने वाढणाऱ्या टेक्नॉलॉजिचा होणारा दुष्परिणाम आधीच जाणवला होता. आज मोबाईल किंवा स्मार्टफोन नावाचं यंत्र अलबर्ट आईन्स्टाईन यांची भीती सार्थ ठरवीत आहे.