म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?

Reading Time: 3 minutes म्युच्युअल फंड आपल्याला तब्बल ३६ प्रकारच्या योजना देतात, ज्यांचे योग्य संयोजन केल्याने कॅपिटल मार्केटच्या चढ उतारावर मात करता येते. मात्र बरेचसे लोक काय करतात तर म्युच्युअल फंडाच्या योजनांनी दिलेले मागील रिटर्न्स पाहून गुंतवणूक करतात, त्यात काही विमा सल्लागार हे बाजाराचा अभ्यास न करता गुंतवणूकदारांना चुकीच्या योजना देतात.

एसआयपी (SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय

Reading Time: 3 minutes स्मार्टफोनच्या जमान्यात गुंतवणूकदारही गुंतवणुकीच्या स्मार्ट पर्यायांना पसंती देत आहेत. पारंपरिक गुंतवणुकीतून मिळणारे लाभ व कालावधी याचा विचार करता उत्तम परतावा व वेळेची लवचिकता देणाऱ्या गुंतवणूकीच्या आधुनिक पर्यायांची लोकप्रियता सध्या वाढू लागली आहे. शेअर्स, बॉण्ड्स, स्टॉक अशा अनेक पर्यायांना मागे टाकत गुंतवणूकदार म्युच्युअल फंड गुंतवणुकीला जास्त पसंती देत आहेत.

गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग १

Reading Time: 3 minutes गुंतवणूक हा शब्द वरवर जरी खूप सोपा वाटत असला तरी प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तसेच आपल्या भावी गरजांनुसार योग्य त्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केला पाहिजे. सामान्य गुंतवणूकदार सहसा योग्य नियोजन न करता काहीवेळा झटपट श्रीमंत होण्याचा हव्यासापोटी फसवणुकीच्या योजनांना बळी पडतात व आपले मुद्दलही गमावून बसतात. गुंतवणूकदारांनी अशा कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता आपल्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडावा ह्या हेतूने आपल्याला उपलब्ध असलेले गुंतवणूक पर्याय पाहूया.

म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहिती

Reading Time: 2 minutes म्युच्युअल फंडाच्या किंवा त्यांच्या विशिष्ट योजनेच्या जाहिराती आपण पाहिल्या असतीलच. यातील प्रत्येक जाहिरातीचा शेवट हा सदर योजना जोखमेच्या अधीन असून आपण त्याची सर्व माहिती गुंतवणूक करण्यापूर्वी करून घेणे आवश्यक आहे. Mutual fund investment are subject to market risk,  read all scheme related documents carefully before make investments.  या संबंधीची माहिती नेमकी कोणती असते? ते आपल्याला माहीत असणे जरुरीचे आहे.