गुंतवणूक: तेजीमंदीच्या ताणातून सुटका करून घेण्यासाठी… 

Reading Time: 4 minutesशेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असताना गुंतवणूकदार या नात्याने त्यात गुंतवणूक करून प्रवेश करावा, अशी अनेकांची इच्छाअसते. पण बाजार इतका तापला होता, की तो खाली येणे क्रमप्राप्त होते. अशावेळी त्यात नवे गुंतवणूकदार पोळले जाण्याची शक्यता वाढते. तसे काही होऊ नये म्हणून म्युच्युअल फंडात आणि त्यातही बॅलन्स ॲडव्हानटेजे फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे.  

Investment: महिन्याला केवळ ५००० रुपयांची गुंतवणूक करून करोडपती व्हा

Reading Time: 4 minutesआज कालच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला कमी वेळेत श्रीमंत होण्याची इच्छा असते. प्रत्येक वेळी पैसा पैशाला ओढतो असं नाही, तर मंडळी महिन्याला केवळ 5000 रुपयांची गुंतवणूक (Investment) करून तुम्हीदेखील करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. चला, तर मग जाणून घेऊया हे प्रकरण नक्की काय आहे?

Mutual Fund: नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय आहे का ? 

Reading Time: 3 minutesMutual Fund: म्युच्युअल फंड आजच्या लेखात आपण नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड (Mutual…

टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे

Reading Time: 2 minutesटॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स आता गुंतवणूकदारांसाठी कर वाचविण्याचा सर्वश्रेष्ठ पर्याय सिद्ध झाले आहेत. नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस), पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) यांसारखे टॅक्स-सेव्हिंगचे अनेक पर्याय आहेत. परंतु, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) सर्वाधिक पसंत केल्या जातात. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स (ईएलएसएस) मध्ये गुंतवणूक का केली पाहिजे त्याची ही पाच कारणे-

Franklin Templeton: योजना बंदीस मान्यता मिळवताना… 

Reading Time: 3 minutesFranklin Templeton: योजना बंदीस मान्यता दोन आठवड्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने फ्रँकलीन टेम्पलटन (Franklin…

शेअर ट्रेडिंग: मार्जिन प्लेज व अनप्लेज – नवीन नियम

Reading Time: 4 minutesमार्जिन प्लेज व अनप्लेज नवीन नियम  1 सप्टेंबर 2020 पासून मार्जिन प्लेज…

SIP Investment: एसआयपी गुंतवणूक करून आपली आर्थिक उद्दिष्टे साकार करा!

Reading Time: 4 minutesएसआयपी गुंतवणूक (SIP Investment) म्युच्युअल फंडच्या प्रमुख पर्यायांमध्ये ‘एसआयपी गुंतवणूक (SIP Investment)…

SIP- म्युच्युअल फंड युनिट एसआयपी करताना…

Reading Time: 3 minutesगुंतवणूक करण्यास योग्य वेळ कोणती? हे सातत्याने बदलत असल्याने एकरकमी गुंतवणूक न करता एसआयपी (SIP) च्या माध्यमातून टप्याटप्याने करावी असे सांगण्यात येते. ही गुंतवणूक अधिक चांगल्या पद्धतीने कशी होऊ शकेल, यात कोणत्या चुका होऊ शकतात आणि त्या कशा टाळता येतील यासंबंधीचे हे चिंतन.

म्युच्युअल फंड: माझ्या फंडाची किंमत शून्य होईल का?

Reading Time: 4 minutesमी आर्थिक विषयातील तज्ज्ञ आजिबात नाही, फक्त या विषयाची आवड त्यामुळे थोडी अद्ययावत माहिती आणि कठीण गोष्ट जरा सोपी करून सांगता येणे हे माझे भांडवल, त्या जोरावर मला समजेल ते सर्वाना सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वाचकांच्या प्रश्नांना त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊन माझ्या समजुतीप्रमाणे मी उत्तरे दिली. या सर्व लोकांचे त्यांनी समाधानही झाले असावे असे मला जाणवले. तरीही एक प्रश्न मला सतत टोचत राहिला की माझ्या म्युच्युअल फंड युनिटची किंमत शून्य होईल का?

म्युच्युअल फंड सही कितने?

Reading Time: 3 minutesम्युचुअल फंड गुंतवणूक करताना त्यातील धोके नेहमीच समजून घेणे आवश्यक आहे. गेले काही दिवस मी विविध लेखातून तुलनात्मक दृष्ट्या सुरक्षित, मुदत ठेवीस पर्याय समजले जाणारे, आयकराच्या दृष्टीने करदेयता कमी करणारे असे बहुगुणी ‘डेट फंड’, भविष्यात त्यांनी गुंतवलेल्या कर्जरोख्यातून व्याज, मुद्दल न मिळण्याच्या शक्यतेने अधिक धोकादायक ठरतील असा अंदाज केला होता.