Indian Economy: एवढ्या मोठ्या बदलाकडे दुर्लक्ष कसे करता येईल?  

Reading Time: 3 minutesकोरोनाच्या संकटाने संघटीत क्षेत्राला अधिक बळ दिल्याने त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारात दिसू लागले आहे. अर्थव्यवस्थेमध्ये (Indian Economy) होत असलेला हा मोठा बदल असून त्याकडे कानाडोळा करण्यापेक्षा या प्रवाहात भाग घेणे आता क्रमप्राप्त आहे. 

Share Market Basics: सर्वसामान्य भारतीयांनी शेअर बाजारात गुंतवणूक करावी का?

Reading Time: 4 minutesसामान्य माणसाच्या मनात शेअर बाजाराच्या मूलभूत संकल्पना (Share Market Basics) काही वेगळ्याच आहेत. त्यामुळे सामान्य माणसाने शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्याचं प्रमाण अजूनही खूपच अत्यल्प आहे. हे प्रमाण जेमतेम 2% असावे असा एक अंदाज आहे. त्यावरून या बाजाराची व्याप्ती किती मोठी आहे ते समजते.

Share Trading: माझे शेअर्स कधी विकू?

Reading Time: 4 minutesशेअर्स खरेदी करणं तुलनेने सोपे आहे पण नेमके कधी विकायचे, या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. हा एक चक्रव्यूह आहे. याचा भेद कसा करावा हा अनुभवी लोकांना पडलेला प्रश्न आहे. तेव्हा याकडे एक खेळ यादृष्टीने पाहावे आणि विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा.

Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणुकीचे वास्तव आणि मृगजळ

Reading Time: 4 minutesShare Market Investment करताना बिझनेस मॉडेल समजून घेतले पाहिजे,  प्रामुख्याने आर्थिक गुणोत्तर आणि त्याचा बाजारभावावर होणारा परिणाम. आलेख पाहून अंदाज बांधून सर्वांना नियोजन करता येत नाही, मार्केट याहून मोठं आहे.

Stock Broker: योग्य स्टॉक ब्रोकर कसा निवडावा?

Reading Time: 3 minutesस्टॉक ब्रोकर (Stock Broker) म्हणजेच शेअर दलाल.  स्टॉक ब्रोकर हा शेअर बाजार आणि  गुंतवणूकदार यामधला प्रत्यक्ष दुवा आहे. आपण ज्या दलालसह भागीदारी करण्याचे ठरवता, त्याचा आपला गुंतवणुकीवर लक्षणीय परिणाम होत असतो. जेव्हा ब्रोकरची निवड करण्याची वेळ येते, तेव्हा आपण निवडलेली व्यक्ती योग्य आहे का, त्या व्यक्तीचा आपल्या वैयक्तिक आणि आर्थिक उद्दिष्ट्ये गाठायला कितपत उपयोग होईल, इ. गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक ब्रोकरची स्वत:ची साधक आणि बाधक वैशिष्ठे असतात, परंतु ब्रोकर बाबतीतला अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, याचा उहापोह आपण या लेखात करणार आहोत.

Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutesशेअर मार्केट म्हणजे ‘इन्स्टंट मनी’ किंवा ‘झटपट पैसा’ असा रूढ समज आपल्याकडे आहे. “शेअर बाजारात पैसे गुंतवले की तुमचं उखळ पांढरं झालंच म्हणून समजा” असे सल्ले तुम्हाला शेअर मार्केट एजंट किंवा तत्सम इतर कोणा व्यक्तींकडून मिळत असतील. हे समज अगदीच खोटे नाहीयेत. तुम्ही शेअर बाजारात केलेल्या थोड्याशा गुंतवणूकीतून पुष्कळ कमवू शकता, तसेच गमवू ही शकता. थोडक्यात, जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल तर, तुम्हाला काही प्राथमिक बाबींची माहिती हवीच. 

Trader’s Psychology: शेअर बाजारातील विक्रेत्यांची मानसिकता

Reading Time: 3 minutesशेअर बाजारात अनेक पद्धतीचे व्यवहार होत असतात. सध्या 20 हून अधिक पद्धतीचे व्यवहार बाजारात केले जातात.  यातील कोणताही व्यवहार मग तो खरेदीचा असो वा विक्रीचा त्यास ट्रेड असे संबोधले जाते आणि असा व्यवहार करणारी व्यक्ती म्हणजे साहजिकच ट्रेडर.

Capital Market Optimism: दिवस सारखे नसतात, हे सांगणारा भांडवली बाजाराचा आशावाद !

Reading Time: 3 minutesकोरोनामुळे मूळ अर्थव्यवस्था एकीकडे तर शेअर बाजार दुसरीकडे, असे चित्र सध्या जगभर पाहायला मिळते आहे. भारतीय बाजारही त्याला अपवाद नाही. अशा या उलट्या प्रवासाची कारणे समजून घेतली की भांडवली बाजाराचा आशावाद कसा काम करत असतो, हे लक्षात येते. 

Share Market: शेअर बाजार: वाव आहे, पण दिशा … ?

Reading Time: 4 minutesसेबीच्या आकडेवारीनुसार 2020 वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशात 63 लाख नवे डिमॅट (अन् अर्थात ट्रेडिंगही) खाती उघडली गेली. पुढे जानेवारी 2021 पर्यंत ही संख्या 1 कोटींच्याही पलीकडे गेली.      

शेअर बाजार कामकाजाची वेळ वाढवावी का?

Reading Time: 3 minutesदोन्ही बाजारांनी समन्वयाची भूमिका घेतली आपल्या सदस्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सकाळी 9 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 30 मिनिटे ही कामकाजाची वेळ निश्चित केली आणि गेली 10 हुन अधिक वर्ष हीच कामकाजाची वेळ आहे.