सिबिल स्कोअर संबंधित वादविवाद कसे मिटवाल?

Reading Time: 2 minutesआजकाल बँकेत कर्ज घेण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेला सामोरे जावे लागते. कर्जदाराच्या बाबतीत अनेक…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

Credit Card Mistakes: क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा

Reading Time: 3 minutesसध्या क्रेडिट कार्डचा वापर वाढत चालला आहे.  क्रेडिट कार्डचा वापर करताना काही चुका होऊ शकतात (Credit card Mistakes) आणि यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. ऑगस्ट २०१८ पर्यंत भारतात क्रेडिट कार्डधारकांची संख्या सुमारे ४ कोटी एवढी होती. मागील २ वर्षात भारतात क्रेडिट कार्ड वापरात कमालीची वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डच्या साहाय्याने व्यवहार करताना अगदी डोळसपणे काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्यामुळे व्यवहारात पारदर्शकता व सुरक्षितता राखण्यात येईल. तसेच होणारी फसवणूक किंवा आर्थिक नुकसानही टाळता येईल. 

Credit Card and CIBIL: क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!

Reading Time: 3 minutesआपल्या क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवरून बँक आपला क्रेडिट स्कोअर ठरवत असते (Credit Card and CIBIL). आपल्याला असा प्रश्न पडला असेल की एखाद्या महिन्यात न भरलेल्या किंवा भरूनही अयशस्वी झालेल्या बिल पेमेंटमुळे क्रेडिट स्कोअर खरंच कमी होतो का? तर याचं उत्तर “हो” असं आहे. “आम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहोत”, असं एखाद्या सावकाराला सांगितलं, तरी तो आपली पत किंवा क्रेडिटकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो. तसंच क्रेडिट कार्डच्या बाबतीतही आहे. 

तुमच्या मनातही सिबिल स्कोअर बद्दल हे गैरसमज आहेत का?

Reading Time: 3 minutesसिबिल स्कोअर: काही गैरसमज  नेहमीच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख करणारी सिबिल संस्था आणि…

Guarantor -कर्जासाठी जामीन राहताय? थांबा आधी हे वाचा…

Reading Time: 3 minutesअनेकदा आर्थिक अडचणींच्या वेळी किंवा घर खरेदी, उच्चशिक्षण, शुभकार्य यासारख्या अनेक गोष्टींसाठी कर्ज घयायची वेळ येते. काही वेळा बँकेच्या नियमानुसार कर्जदार त्याला हव्या असणाऱ्या रकमेच्या कर्जासाठी अपात्र ठरत असल्यास अथवा काही वेळा बँकेच्या नियमांनुसार कर्जदाराला कर्ज घेताना जामीनदारांची आवश्यकता भासते.  उदा. कर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी, सतत बदलल्या जाणाऱ्या नोकऱ्या किंवा सततची बदलीची नोकरी, कमी मासिक उत्पन्न, तारण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेचे मूल्य कमी असणे यासारख्या अनेक कारणांमुळे कर्ज घेताना जमीनदाराची गरज भासते.

कमी क्रेडिट स्कोअर असताना वैयक्तिक कर्ज कसे मिळवाल?

Reading Time: 3 minutesक्रेडिट स्कोअर हा तीन अंकी क्रमांक आहे, जो कर्ज मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. ही तीन अंकी संख्या ३०० ते ९०० दरम्यान असते. सामान्यपणे ७५० किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असेल तर तो चांगला मानला जातो, अथवा पेक्षा कमी असणारा अंकाला खराब क्रेडिट स्कोअर असं म्हटलं जातं.  क्रेडिट स्कोअर कमी असल्यास कर्ज मंजूर होण्यात अडथळे येतात किंवा मंजूर होत नाही. 

क्रेडिट कार्डमुळे सिबिल स्कोअर खालावतो का?

Reading Time: 2 minutesसिबिल स्कोअर चांगला असणे हे ती व्यक्ती आर्थिक बाबतीत शिस्तप्रिय व जबादार असण्याचं लक्षण आहे. पण प्रत्येक जबाबदार व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगलाच असेल असे नाही. आपल्याही कळत-नकळत बऱ्याचदा आपण अशा काही गोष्टी करत असतो ज्यामुळे सिबिल स्कोअर खालावतो याची आपल्याला कल्पनाच नसते.

क्रेडिट कार्ड आणि सिबिल स्कोअर

Reading Time: 2 minutesकोणत्याही प्रकारचं कर्ज घेताना आपला सिबिल स्कोअर महत्त्वाचा असतो. हा स्कोअर आपल्या कोणत्याही एकाच व्यवहारावर ठरत नसतो. आपला सिबिल स्कोअर म्हणजे आपण सातत्याने करत आलेल्या सर्व आर्थिक उलाढालींचा एकत्रित परिणाम असतो. या स्कोअरवर कर्ज मंजूर वा नामंजूर होणे अवलंबून असते. हा स्कोअर खराब असल्यास आपण कर्ज घेण्यास पात्र ठरण्यासाठी तो सुधारायला साधारण ४ ते १२ महिने लागू शकतात.

सिबिल स्कोअर आणि व्याजदर

Reading Time: 2 minutesकर्जाचा विचार मनात येतो तेव्हाच त्याबरोबर तातडीने डोकावणारा दुसरा विचार म्हणजे व्याजदर.…