Browsing Tag

Aadhaar Card

अर्थव्यवस्था – रोखीची की डिजिटल?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा चवथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ही रक्कम आहे १० हजार कोटी रुपये. आणि ती तब्बल पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एका दिवसांत जमा होणार आहे. आधारची बँक खात्याशी झालेली जोडणी आणि डिजिटल क्रांतीमुळे…
Read More...

आधार- पॅन लिंकींगला मुदतवाढ, जाणून घ्या कसे करायचे लिंकिंग? 

"पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी" म्हणजेच  आधार - पॅन लिंकिंग ही केंद्रासारकरच्या काही महत्वपूर्ण उद्दीष्टांपैकी एक आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ८.४७…
Read More...

आधार क्रमांकाच्या सहाय्याने आता मिळवा पॅनकार्ड !

जुलै २०१९ ला जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन नियम प्रस्तावित करण्यात आले होते. करवसुली,  करबुडाव्यांना चाप, पारदर्शी व्यवहार ही प्रमुख उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून नियमांची आखणी करण्यात आली होती. आयकर विवरण पत्र म्हणजे आयटीआर…
Read More...

१ सप्टेंबरपासून बदललेले आयकराचे ८ महत्वपूर्ण नियम तुम्हाला माहिती आहेत का?

बँक नियमांपाठोपाठ आता करासंबंधित नवीन नियमांची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. जुलै २०१९ च्या अर्थसंकल्पात करासंदर्भात काही नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. हे नियम संसदेत प्रस्तावितही करण्यात आले होते. परंतु आता हे…
Read More...

पॅन कार्डच्या नियमांमधील ४ महत्वपूर्ण बदल

प्रत्येक भारतीय नागरिक, संस्था, कंपनी यांच्यासाठी पॅन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहेच पण आयकर विभागासाठीही करदात्यांचे पॅन कार्ड खूप महत्वाचे कागदपत्र आहे. आजकाल जवळपास सर्वच व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे आयकर विभागाला या…
Read More...

आधार कार्डवरील फोटो कसा अपडेट कराल?

आधार कार्ड साठी आधार केंद्रावर काढलेले फोटो विनोदाचा विषय बनले आहेत. लहान मूलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच फोटो काहीतरी विचित्र आल्याची चर्चा सुरु झाली. सगळ्यांना आपापल्या प्रतिमेची काळजी असतेच. तुमच्या फोटोवर जोक होऊ नयेत असे वाटत असेल…
Read More...

आपले आधार कार्ड सक्रिय आहे का?

केंद्र सरकारने आजपर्यंत ८१ लाख आधार कार्ड निष्क्रिय केले असल्याची घोषणा राज्यसभेत इलेक्ट्रॉनिक्स व आयटी राज्यमंत्री पीपी चौधरी यांनी केली. तथापि, ‘यूआयडीएआय’च्या सर्वोच्च अधिकाऱ्यांकडे आधार निष्क्रियतेचा वर्षानुसार, राज्यवार आणि तर्कवार…
Read More...

आपल्या आधार कार्डचा गैरवापर कसा शोधाल?

आपलं आधार कार्ड भारतातील एक महत्वाचे ओळखपत्र आहे. १२ अंकी युनिक ओळख नंबर (Unique Identification Number) असलेल्या आपल्या आधार कार्डास आपला मोबाइल नंबर, पॅन आणि बँक खात्यास जोडणे अनिवार्य करण्याचा निर्णय आला आणि देशात ‘राईट टू प्राईवसी’चं…
Read More...